संतापजनक! सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

संतापजनक! सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

याप्रकरणी किनगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दीपक क्षीरसागर

लातुर - जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील देवकरा येथील 32 वर्षीय विवाहितेने पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी किनगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अहमदपूर तालुक्यातील देवकरा येथील 32 वर्षीय अनिता गुट्टे या महिलेला सासरा नामदेव गुट्टे आणि सासू नामदेव गुट्टे हे मुलं घेऊन नवऱ्या सोबत मुंबईला राहायला जा म्हणून सतत मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते.

हे देखील पहा -

सासरच्या याच जाचाला कंटाळून अखेर अनिताने सुभाष चाटे यांच्या शेतातील पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी किनगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: 'सहाव्यांदा दक्षिण पश्चिमची जनता आशीर्वाद देणार..' देवेंद्र फडणवीसांना विश्वास

Camphor Benefits: घरात कापूर पाणी शिंपडल्याने होतात अनेक फायदे!

Aus vs Tasmania: ऐकावं ते नवल! १ धाव अन् ८ फलंदाज तंबूत; ७ फलंदाज तर शून्यावर बाद

Milid Devra News : वरळीत ठाकरे Vs देशपांडे Vs देवरा सामना रंगणार ?

Vastu Shastra : घरात या गोष्टी घडणे म्हणजे सुख, शांती आणि समृद्धीचे संकेत

SCROLL FOR NEXT