Minister Girish Mahajan during Ganesh Darshan at Saam TV office, sharing views on Maratha Reservation GR. Saam Tv
महाराष्ट्र

Maratha Reservation GR: मराठा आरक्षण GR चा राज्यात फायदा? पाहा मंत्री गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले? VIDEO

Girish Mahajan Detailed Statement On Maratha Quota: महाराष्ट्रातील सर्वात चर्चेच्या विषयावर मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट भूमिका मांडली. मराठा आरक्षणाच्या GR चा राज्यातील समाजाला नेमका कसा फायदा होणार यावर त्यांनी सखोल माहिती दिली.

Omkar Sonawane

आज साम टीव्हीच्या मुख्य कार्यालयात राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी भेट देत गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. महायुतीचे सरकार अधिक वेगाने चालू दे अशी गणपती बाप्पाकडे प्रार्थना केली. तसेच गणपती बाप्पााने देशात तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना निवडून दिले आणि महायुती सरकारला भरभरून यश दिले. अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी यावेळी राज्यातील सर्वात चर्चेचा विषय असणारा मराठा आरक्षण संदर्भात संवाद साधत सखोल माहिती दिली. पाहा त्या संदर्भात व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis: दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत मिळणार? CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? VIDEO

Diabetic Retinopathy: तरुणांसाठी पुढील ३ ते ५ वर्षे धोक्याची; डायबेटीज वाढणार , नेत्रतज्ज्ञांचा गंभीर इशारा

Health Tips: माशासोबत चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी, अन्यथा आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Maharashtra Live News Update: असदुद्दीन ओवैसी यांची अहिल्यानगरमधील सभा पुढे ढकलली

Gold Price : दसऱ्याच्या आधीच सुवर्ण झळाळी; सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक, एकाच दिवसात १५०० रुपयांनी वाढ

SCROLL FOR NEXT