Waghdardi Dam, manmad, Water Scarcity saam tv
महाराष्ट्र

Waghdardi Dam Water Level : मनमाडकरांवर पाणीसंकट, वागदर्डी धरणाने गाठला तळ

मनमाडकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Siddharth Latkar

- अजय साेनावणे

Manmad News : नाशिकच्या मनमाड शहरावर पाणी टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. शहराला पाणी पुरवठा करणा-या वागदर्डी धरणाने तळ गाठला आहे. त्यामुळे शहराला ऐन पावसाळ्यात २२ दिवसांनी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. (Maharashtra News)

नाशिक जिल्ह्याच्या पुर्व भागात अद्याप जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दमदार पाऊस न झाल्यास पाणी टंचाई अधिक गडद होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

वागदर्डी धरणात सध्या 10 ते 12 दश लक्ष घनफुट इतका पाणीसाठा आहे. सुमारे 5 ते 6 दश लक्ष घनफुट झाल्यावर तो मृत साठा म्हणून धरण्यात येतो. त्यामुळे शिल्लक पाणी 30 ऑगस्ट पर्यंत पुरेल अशी स्थिती आहेत.

दरम्यान पालखेड धरण समूहातून मिळणा-या पुढील आवर्तनावर आता मनमाडकरांना अवलंबून राहावे लागणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune University: बनावट पदवी प्रमाणपत्र प्रकरणी पुणे विद्यापीठाची मोठी कारवाई; रमेश मुखेकर निलंबित

Maharashtra News Live Update: पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ

Face Care: चेहरा धुतल्यानंतर २ मिनिटांच्या आत करा हे काम; मेकअपशिवायही ग्लो करेल चेहरा

तुकाराम मुंढे यांचा शाळांसाठी नवा आदेश; शाळेतील मध्यान्ह भोजनासाठी FDAची नवी नियमावली

Thursday Horoscope : आळस टाळा, 4 राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ; वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT