Buldhana Crime News Saam TV
महाराष्ट्र

Man Killed Wife and Daughter : बुलडाणा हादरलं! पत्नी आणि ४ वर्षीय मुलीला क्रूरपणे संपवून नवऱ्याची आत्महत्या

Buldhana Crime News : चिखली शहरातील शहरातील पंचमुखी महादेव परिसरातील ही घटना आहे.

संजय जाधव, साम टीव्ही

Buldhana News : बुलडाण्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पत्नी आणि ४ वर्षीय मुलीची हत्या करुन पतीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आज दुपारी २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

चिखली शहरातील शहरातील पंचमुखी महादेव परिसरातील ही घटना आहे. वर्षा दांडाले आणि कृष्णा दांडाले अशी मृत आई-मुलीचं नाव आहे. महिला पोलीस दलात कार्यरत होती. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  (Tajya Batmya)

मिळालेल्या माहितीनुसार, माथेफिरू पती किशोरने पोलीस कर्मचारी असलेल्या पत्नीची व चार वर्षीय मुलीची धारदार शस्त्राने हत्या केली. पत्नी आणि मुलीची हत्या केल्यानंतर किशोरने स्वतःही २० किलोमीटरवर जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. (Crime News)

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या चिखली पोलीस घटनास्थळावर असून महिला आणि चिमुरडी मुलीचे प्रेत ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कॉकरोच जनता पार्टीचा आज पुण्यात मोर्चा

BREAKING: गदारोळानंतर केंद्र सरकारची मोठी कारवाई! शिक्षण विभागातील IAS अधिकाऱ्याची हकालपट्टी, नवीन अधिकाऱ्याचीही नियुक्ती

Masala Dosa Recipe: नाश्त्यासाठी घरीच बनवा हॉटेलस्टाईल कुरकुरीत मसाला डोसा, वाचा सोपी रेसिपी

Salt comparison: काळं मीठ आणि सैंधव मीठ यांच्यात काय फरक आहे?

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस, पुण्यासह २० जिल्ह्यांना अलर्ट जारी; वाचा तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT