दिवाळीसाठी कपडे खरेदीकरता गेले अन्... झटक्याने निधन  Saam Tv
महाराष्ट्र

दिवाळीसाठी कपडे खरेदीकरता गेले अन्... झटक्याने निधन

व्यापाऱ्याचा दुकानातच कोसळून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बुलढाणा : दिवाळी Diwali सणानिमित्त कपडे खरेदी करण्याकरिता गेलेल्या व्यापाऱ्याचा दुकानातच कोसळून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. बुलढाणा Buldhana जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामधील पळसोडा या ठिकाणी स्वस्त धान्य दुकानदार विलास मोरे हे आसलगाव या ठिकाणी कपडे खरेदीकरिता हरी ओम ड्रेसेसमध्ये आले होते.

हे देखील पहा-

कपडे घेत असतानाच अचानक खाली कोसळले आहेत. त्यात त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना त्या कपड्याच्या दुकानात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडिया वर देखील जोरदार व्हायरल होत आहे. ऐन दिवाळीच्या सणामध्ये घडलेल्या या घटनेमुळे मोरे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मस्जिद बंदर स्थानकात तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास

Shocking : वर्षाला ४० लाखाची कमाई करणारा इंजिनियर बनला हैवान; वडिलांसह कुटुंबातील ८ जणांचा घेतला जीव,नेमकं कारण काय?

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू देशात येताच अटक करू; इराणसोबतच्या चर्चेदरम्यान आणखी एका देशाची इस्त्रायलला धमकी

CSK संघाला सर्वात मोठा धक्का; सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज IPL मधून बाहेर

Kukur Tihar Festival: बापरे! येथे चक्क कुत्र्यांची केली जाते पूजा, काय आहे 'कुकुर तिहार' सणामागचा इतिहास?

SCROLL FOR NEXT