मराठा आरक्षण देण्यात महाविकास आघाडी सरकार असमर्थ Saam Tv
महाराष्ट्र

मराठा आरक्षण देण्यात महाविकास आघाडी सरकार असमर्थ

आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रामनाथ दवणे

मराठा आरक्षण (Maratha Reservation) देण्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार असमर्थ ठरत आहेत. मराठा समाजावर अन्याय केला जात आहे. अशात राज्यपाल म्हणून आपण मध्यस्थी करावी, अशी मागणी करत आज विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या सह शिष्ठमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांची भेट घेतली.

हे देखील पहा-

दरम्यान काल (१९ ऑगस्ट) महाराष्ट्रातील मराठा आरक्षण प्रश्नी राज्यव्यापी बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी येत्या 2 सप्टेंबरला संपूर्ण राज्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. याशिवाय ते 7 किंवा 8 सप्टेंबरला एक राज्यव्यापी बैठक घेणार असल्याचंही त्यांनी घोषित केलं आहे. त्यानंतर गणपती विसर्जनानंतर आझाद मैदानाला उपोषणाला बसणार आहोत. आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नसल्याचंही त्यांनी म्हटंल होतं.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

By-Election Results: बिहारनंतर भाजपनं जम्मू-काश्मीरमध्ये उधळला गुलाल; CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का, जाणून घ्या सर्व ८ पोटनिवडणुकांचे निकाल

DRIची मोठी कारवाई; मुंबई विमानतळावर १७.१८ कोटींचं कोकेन जप्त, टांझानियाच्या महिलेला अटक

Bihar Election Result Live Updates : बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक - राहुल गांधी

Fact Check : 7 तारखेला पगार न मिळाल्यास बॉसला जेल? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? जाणून घ्या

Bihar Politics : बिहारमध्ये काँग्रेसचं पानिपत; कोणत्या चुका ठरल्या पराभवाचं कारण?

SCROLL FOR NEXT