Maharashhtra Politics sakal
महाराष्ट्र

Maharashtra Politics : ...म्हणूनच रोहित पवार आमदार झाला, अजित पवारांचा टोला

Maharashtra Political News : सांगलीमध्ये पवार काका-पुतण्या जुगलबंदी रंगल्याचे पाहायला मिळाले. आधी रोहित पवारांनी चिमटे काढले, मग त्यांना अजित पवारांनी चांगलाच दम दिला.

Yash Shirke

विजय पाटील, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra : सांगलीच्या इस्लामपूरमध्ये पवार काका- पुतण्यांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चिमटे काढले. त्यावर लगेच अजित पवारांनी देखील रोहित पवारांना टोले लगावत चांगलेचं सुनावले. "दादा (अजित पवार) गावकीकडे लक्ष देतात,थोडं भावकीकडेही लक्ष द्या," असे सांगत आमदार रोहित पवारांनी अजित पवारांना चिमटा काढला. त्यानंतर अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी करत भावकीकडे "लक्ष दिलं म्हणून तू आमदार झालास",असे सुनावले. "मला सल्ला द्यायची गरज नसून माझ्या नादाला लागू नको", असा दमदेखील अजित पवारांनी भर व्यासपीठावर रोहित पवारांना भरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हिंगोलीत ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक

Operation Tiger: 'ऑपरेशन टायगर' यशस्वी की अयशस्वी? उद्या ठाकरेसेना घेणार मोठा निर्णय

PM Modi- Donald Trump: PM मोदींसमोरच डोनाल्ड ट्रम्प यांचं ठोस आश्वासन; म्हणाले, भारतावर हल्ला झाल्यास आम्ही त्यांच्यासोबत...

Operation Manjar: ऑपरेशन टायगरनंतर महाराष्ट्रात सुरू होणार 'ऑपरेशन मांजर', एकनाथ शिंदेवर मोठी जबाबदारी

Shocking: व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवत महिला पोलिसाची आत्महत्या, धावत्या ट्रेनसमोर मारली उडी

SCROLL FOR NEXT