Maharashtra Politics 2024 Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावर उद्या सुनावणी; ऐन निवडणुकीत कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

Sandeep Gawade

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. ही सुनावणी न्यायमूर्ती सुर्यकांत आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या पीठासमोर होणार आहे. पक्ष आणि घड्याळ चिन्ह आयोगाने एकतर्फी अजित पवार यांना दिल्याचं शरद पवार गटाने याचिकेत म्हलटं आहे. मागच्या सुनावणीवेळी कोर्टाने अजित पवार यांना हे प्रकरण सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आहे अशा जाहिराती देण्याचे निर्देश दिले होते. निवडणुका सुरू असताना उद्या होणाऱ्या सुनावणीत कोर्ट काही नवी दिशा देत का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Crime : हिंगोलीत फिल्मी स्टाईल थरार; कोट्यवधींच्या खंडणीसाठी वृद्धाचं अपहरण करणाऱ्या 6 जणांच्या आवळल्या मुसक्या

VIDEO : PM मोदींच्या भाषणाची सुरुवात मराठीतून, बघा काय म्हणाले?

PM Modi In Thane: मराठी, मेट्रो अन् मविआ; ठाण्यात PM मोदींची विरोधकांवर चौफेर टीका

Pune Devi Temple : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे जम्मूच्या वैष्णो देवी मंदिराची प्रतिकृती

VIDEO : उद्धव ठाकरेंचा मोदी-शिंदेंवर 'ठाकरी बाण'

SCROLL FOR NEXT