Maharashtra palika Nagaradhyaksha winners full list Marathi : राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपरिषदेचा निवडणूक निकाल (Nagarpalika Election result) जाहीर होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २८८ नगराध्यक्ष निवडणून येणार आहे. सकाळी दहापासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या कलात महायुतीकडे सर्वाधिक जागा येत असल्याचे दिसतेय. तर मविआने या निवडणुकीत सपाटून मार खाल्ला आहे. राज्यात कोणत्या पालिकेत कोण नगराध्यक्ष (Mayor) आहे? २८८ नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर वाचा... (Nagaradhyaksha Winners List 2025 Check Full List of 288 Elected Mayors Across Maharashtra)
भद्रावती नगराध्यक्ष : शिंदे सेनेचे प्रफुल्ल चटकी विजयी
वरोरा नगराध्यक्ष : काँग्रेसच्या अर्चना ठाकरे विजयी
मूल नगराध्यक्ष : काँग्रेसच्या एकता समर्थ विजयी
राजुरा नगराध्यक्ष - अरुण धोटे काँग्रेस विजयी
गडचांदूर नगराध्यक्ष - निलेश ताजने, अपक्ष उमेदवार विजयी
नागभीड नगराध्यक्ष : काँग्रेसच्या स्मिता खापर्डे विजयी
ब्रम्हपुरी नगराध्यक्ष : काँग्रेसचे योगेश मिसार विजयी
चिमूर नगराध्यक्ष : भाजपच्या गीता लिंगायत विजयी
घुग्गुस नगराध्यक्ष : काँग्रेसच्या दिप्ती सोनटक्के विजयी
बल्लारपूर नगराध्यक्ष : काँग्रेसच्या अलका वाढई आघाडीवर
नगर पंचायत
भिसी नगराध्यक्ष : भाजपचे अतुल पारवे विजयी
चंद्रपूर जिल्ह्यात 10 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणुका झाल्या.
नंदुरबार
नंदुरबार - शिवसेना शिंदे गट - रत्ना रघुवंशी
नवापूर - राष्ट्रवादी काँग्रेस - जयवंत जाधव
तळोदा - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार - भाग्यश्री योगेश चौधरी
शहादा - जनता विकास आघाडी - अभिजीत पाटील
सिंदखेड राजा - सौरभ तायडे, राष्ट्रवादी शरद पवार गट .
लोणार - मीरा भूषण मापारी, काँग्रेस.
खामगाव - अपर्णा फुंडकर, भाजपा .
देऊळगाव राजा - माधुरी शिपणे, राष्ट्रवादी अजित पवार गट
मलकापूर - आतिक जवारीवाले, काँग्रेस
नांदुरा - मंगला मुरेकर, भाजपा
जळगाव जामोद - गणेश दांडगे, भाजपा
बारामती -सचिन सातव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
लोणावळा -राजेंद्र सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
तळेगाव -संतोष दाभाडे भाजपा महायुती
दौंड - दुर्गादेवी जगदाळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
चाकण - मनीषा गोरे शिवसेना
शिरूर -ऐश्वर्या पाचरणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
इंदापूर -भरत शाह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
सासवड -आनंदी काकी जगताप,भाजपा
जेजुरी -जयदीप बारभाई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
भोर -रामचंद्र आवारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
आळंदी-प्रशांत कुराडे भाजपा
जुन्नर- सुजाता काजळे शिवसेना एकनाथ
राजगुरुनगर -मंगेश गुंडा शिवसेना एकनाथ शिंदे
वडगाव मावळ -आंबोली ढोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
मंचर -राजश्री गांजले शिवसेना एकनाथ शिंदे
माळेगाव -सुयोग सातपुते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
उरुळी फुरसुंगी - संतोष सरोदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार
मोहोळ - शिवसेना शिंदे गट - सिद्धी वस्त्रे
अनगर -भाजप- प्राजक्ता पाटील
पंढरपूर - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट -रेशमा आडगळे
करमाळा -मोहिनी संजय सावंत -करमाळा शहर विकास आघाडी
अक्कलकोट - भाजप - मिलन कल्याणशेट्टी
मंगळवेढा - भाजप -सुनंदा बबनराव आवताडे
अकलूज - राष्ट्रवादी शरदचंद्र पवार - रेश्मा आडगळे
धामणगाव रेल्वे - भाजप -अर्चना अडसड रोठे
दर्यापूर - काँग्रेस- मंदा भारसा
अचलपूर -भाजप - रूपाली माथने
मोर्शी -शिवसेना शिंदे गट - प्रतीक्षा गुल्हाने
नांदगाव खंडेश्वर - शिवसेना ठाकरे गट- प्राप्ती मारोडकर --.
चिखलदरा - काँग्रेस - अब्दुल शेख हैदर
धारणी - भाजप - सुनील चौथमल-
चांदूर रेल्वे - बहुजन वंचित आघाडी - प्रियंका विश्वकर्मा
चांदूर बाजार - बच्चू कडू प्रहार - मनीषा नांगलिया
अकोला जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदांच्या उमेदवारांची आघाडी आणि विजयी.
अकोट : एमआयएम : फिरोजाबी राणा : आघाडी
हिवरखेड : भाजप : सुलभा दुतोंडे : विजयी
मुर्तिजापूर : वंचित : शेख इमरान : आघाडी
बाळापूर : काँग्रेस : डॉ. आफरीन : आघाडी
तेल्हारा : भाजप : वैशाली पालीवाल
बार्शीटाकळी : वंचित : अख्तरा खातून : विजयाच्या उंबरठ्यावर
लोहा - अजित पवार गट, राष्ट्रवादी - शरद पवार
उमरी - अजित पवार गट, राष्ट्रवादी - शकुंतला मुदिराज
देगलूर - अजित पवार गट, राष्ट्रवादी - विजय मालाटेकाळे
धर्माबाद - मराठवाडा जनहित पार्टी - सविता बोलमवाड
बिलोली - मराठवाडा जनहित पार्टी - संतोष कुलकर्णी
हिमायतनगर नगरपंचायत - काँग्रेस- शेख रफिक
कंधार - काँग्रेस - शहाजी नलगे विजयी.
मुखेड - शिंदे शिवसेना - विजया देबडवार
कुंडलवाडी नगरपरिषद -भाजप - प्रेरणा कोटलावर
भोकर- भाजप - भगवान दंडवे विजयी.
गंगापूर : राष्ट्रवादी अजित पवार गट- संजय जाधव
खुलताबाद : काँग्रेस - अमिर पटेल -
फुलंब्री ( पंचायत ): ठाकरेंची शिवसेना - राजेंद्र ठोंबरे
वैजापूर : भाजप - दिनेश परदेशी
पैठण : शिवसेना शिंदे गट - विद्या कावसानकर
सिल्लोड : शिवसेना शिंदे - समीर सत्तार
कन्नड : काँग्रेस - शेख फरीन बेगम
मौदा - भाजप- प्रसन्न तिडके- विजयी
कांन्द्री कन्हान - भाजप - सुजित पानतावणे
निलडोह - भाजप - भूमिका मंडपे,
येरखेडा - भाजप- राजकिरण बर्वे,
गोधनी - भाजप - रोशना कोलते, महिला
बेसा पिपळा - भाजपा - कीर्ती बडोले
महादुला - भाजप हेमलता ठाकूर(सावजी)
कळमेश्वर नगर परिषद - अविनाश माकोडे - भाजप.
सावनेर नगर परिषद - संजना मंगळे - भाजप.
रामटेक नगर परिषद - बिकेंद्र महाजन- शिवसेना
मोहपा - माधव चर्जन - काँग्रेस
काटोल - अर्चना देशमुख, शेकाप, राष्ट्रवादी.
बुट्टीबोरी - सुमित मेंढे, गोंडवाना गणतंत्र, काँग्रेस समर्थीत.
भगूर - अजित पवारांची राष्ट्रवादी - प्रेरणा बलकवडे
येवला - अजित पवारांची राष्ट्रवादी - राजेंद्र लोणारी
सिन्नर - अजित पवारांची राष्ट्रवादी - विट्ठलराजे उगले
नांदगाव - शिंदेंची शिवसेना - सागर हिरे
इगतपुरी - शिंदेंची शिवसेना - शालिनी खातळे
सटाणा - शिंदेंची शिवसेना - हर्षदा पाटील
त्र्यंबकेश्वर - शिंदेंची शिवसेना- त्रिवेणी तुंगार
मनमाड - शिंदेंची शिवसेना - योगेश पाटील
चांदवड - भाजप - वैभव बागुल
पिंपळगाव बसवंत - भाजप - डॉ. मनोज बर्डे
ओझर - भाजप - अनिता घेगडमल
पाचोरा : शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता किशोर पाटील विजयी
शेंदुर्णी : भाजपचे गोविंदा अग्रवाल विजयी
मुक्ताईनगर : शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील विजयी.
एरंडोल : भाजपचे उमेदवार डॉक्टर नरेंद्र पाटील विजय
भडगाव : शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार रेखा मालचे विजयी
रावेर : भाजपचे उमेदवार संगीता महाजन विजय
सावदा : भाजपचे उमेदवार रेणुका पाटील विजयी
जामनेर : भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार साधना महाजन बिनविरोध विजय
वरणगाव : वरणगाव येथे नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार सुनील काळे विजयी..
नशिराबाद : भाजपचे उमेदवार योगेश पाटील विजयी
पारोळा - शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार डॉक्टर चंद्रकांत पाटील विजयी
चोपडा -नगर परिषदेच्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार नम्रता पाटील विजयी
चाळीसगाव - भाजपच्या उमेदवार प्रतिभा चव्हाण आघाडीवर
यावल - शिवसेना ठाकरे गटाच्या छाया पाटील आघाडीवर
फैजपूर - भाजपच्या उमेदवार दामिनी सराफ विजयी
धरणगाव - शहर विकास आघाडीच्या उमेदवार लीलाबाई चौधरी विजयी
अमळनेर येथे शिवसेना शिंदे गटाचे डॉक्टर परीक्षित बाविस्कर विजयी
भुसावळ येथे भाजपच्या मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे आघाडीवर
रत्नागिरी - शिल्पा सुर्वे शिवसेना
खेड - माधवी बुटाला - शिवसेना
चिपळूण - उमेश सकपाळ शिवसेना
राजापूर - हुस्नबानू खलिपे - काँग्रेस
लांजा - सावली कुरुप - शिवसेना
गुहागर - निता मालप - भाजप
देवरुख - मृणाल शेट्ये - भाजपा
अकोट : भाजप : माया धुळे : विजयी
हिवरखेड : भाजप : सुलभा दुतोंडे : विजयी
मुर्तिजापूर : वंचित : शेख इमरान : आघाडी
बाळापूर : काँग्रेस : डॉ. आफरीन : विजयी
तेल्हारा : भाजप : वैशाली पालीवाल : विजयी
बार्शीटाकळी : वंचित : अख्तरा खातून : विजयी
तुळजापूर - विनोद पिटू गंगणे भाजप १७७० मतांनी विजय
कळंब - सुनंदा शिवाजी कापसे २२५४ मतांनी विजयी
धाराशिव - नेहा राहुल काकडे, भाजपा २४६८ मतांनी विजयी
नळदुर्ग - बसवराज धरणे भाजप 563 मतांनी विजयी
मुरूम - बापूराव पाटील भाजपा ४०१९ मतांनी विजयी
उमरगा - किरण गायकवाड शिवसेना ६२४२ मतांनी विजयी
भूम - संयोगिता संजय गाढवे, 198 आलम प्रभू शहर विकास आघाडी ( शिवसेना - तानाजी सावंत समर्थक )
परांडा - झाकीर सौदागर, शिवसेना 189 मतांनी विजयी
अंबड -देवयानी कुलकर्णी - भाजप
भोकरदन - समरीन मिर्झा - राष्ट्रावादी शरद पवार
परतूर - प्रियंका राक्षे - भाजप
भंडारा जिल्हा
भंडारा - मतमोजणी सुरू आहे
तुमसर - सागर गभणे (अपक्ष)
साकोली - देवश्री कापगते (भाजप)
पवनी - विजया नांदुरकर (राष्ट्रवादी AP)
लोहा - राष्ट्रवादी (अजित पवार)- शरद पवार
उमरी - राष्ट्रवादी (अजित पवार)- शकुंतला मुदिराज
देगलूर - राष्ट्रवादी (अजित पवार)- विजयमाला टेकाळे
धर्माबाद - मराठवाडा जनहित पार्टी - सविता बोलमवाड
बिलोली - मराठवाडा जनहित पार्टी - संतोष कुलकर्णी
हिमायतनगर नगरपंचायत - काँग्रेस - शेख रफिक
कंधार - काँग्रेस - शहाजी नलगे
कुंडलवाडी भाजप - प्रेरणा कोटलावर
भोकर - भाजप - भगवान दंडवे
मुदखेड - भाजप - विश्रांती कदम
मुखेड - शिंदे शिवसेना - विजया देबडवार
हदगाव - शिंदे शिवसेना - रोहिणी वानखेडे
किनवट - ठाकरे शिवसेना - सुजाता एंड्रलवार
जिंतूर - प्रताप देशमुख (भाजप) (१३१२२)
पराभूत उमेदवार ः सबिया बेगम कपील फारूकी (राष्ट्रवादी कॉग्रेस) (९९५५)
गंगाखेड नगरपालिका
विजयी उमेदवार ः उर्मिला मधुसूदन केंद्रे (राष्ट्रवादी कॉग्रेस) १००५४
पराभूत उमेदवार ः निर्मलादेवी गोपालदास तापडिया (आघाडी) ९३७३
सेलू नगरपालिका
विजयी उमेदवार ः मिलिंद ज्ञानदेव सावंत (भाजप) १३९६०
पराभूत उमेदवार ः आत्माराम बालाजी साळवे (कॉग्रेस) १३६४३
मानवत नगरपालिका
विजयी उमेदवार ः राणी अंकुश लाड (राष्ट्रवादी कॉग्रेस) ११९२९
पराभूत उमेदवार ः अंजली महेश कोक्कर (शिवसेना) ७७५५
सोनपेठ नगरपालिका
विजयी उमेदवार ः परमेश्वर कदम (शहर विकास आघाडी) ५९८३
पराभूत उमेदवार ः चंद्रकांत राठोड (राष्ट्रवादी कॉग्रेस) ५६७८
पूर्णा नगरपालिका
विजयी उमेदवार ः विमलबाई कदम रत्नाकर गुट्टे यांच्या गटाचे
पराभूत उमेदवार ः प्रेमला एकलारे
पाथरी नगरपालिका
विजयी उमेदवार ः असेफ खान (शिवसेना शिंदे गट)
पराभूत उमेदवार ः जुन्देद दुर्राणी (काँग्रेस)
कागल - राष्ट्रवादी काँग्रेस- सविता भैय्या माने
गडहिंग्लज - राष्ट्रवादीचे महेश महादेव तुरबतमठ
चंदगड - भाजप -सुनिल काणेकर
शिरोळ - शिव शाहू यादव पॅनल - योगिता कांबळे .
कुरूंदवाड - मनीषा डांगे
पन्हाळा - जनसुराज्य जयश्री पवार
मलकापूर -जनसुराज्य -रश्मी कोठावळे
पेठवडगाव-यादव आघाडी - विद्या पोळ
जयसिंगपूर- राजर्षी शाहू आघाडी-संजय पाटील
हुपरी - मंगलराव माळगे
हातकणंगले - शिवसेनेचे उमेदवार - अजित पाटील
मुरगूड - सुहासिनी प्रवीणसिंह पाटील
जरा-ताराराणी आणि भाजप आघाडी-अशोक चराटी
नाशिक नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक - 2026
नांदगाव - सागर मदनराव हिरे, शिवसेना ( शिंदे गट )
चांदवड - वैभव विजय बागुल, भाजप
सटाणा - हर्षदा राहुल पाटील, शिवसेना ( शिंदे गट )
येवला - राजेंद्र लोणारी, राष्ट्रवादी ( अजित पवार गट )
मनमाड - योगेश पाटील, शिवसेना ( शिंदे गट )
विजेत्यांची यादी अपडेट होत आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.