Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update : दुष्काळाची झळ तुळजापूरातील प्रसिद्ध असलेला अडातील गणपती मंदीरालाही

Marathi Breaking Live Headlines Updates : माविआ बैठक, सीजेपी आंदोलन, अभिजीत दिपके, ज्ञानेश कुमार राजीनामा, दुष्काळग्रस्त भागांचा पंचनामा, निवडणूक आयोग, महाराष्ट्र हवामान, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, देशातील राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Alisha Khedekar

धाराशिवमध्ये नवरात्र-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर FDA ॲक्शन मोडमध्ये; मिठाई विक्रेत्यांची तपासणी सुरू

धाराशिवमध्ये नवरात्र-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर FDA ॲक्शन मोडमध्ये; मिठाई विक्रेत्यांची तपासणी सुरू

कळंब तालुक्यातील येरमाळ्यात FDA चा छापा 325 किलो खवा जप्त; 74 हजार 750 रुपयांचा साठा ताब्यात

दुष्काळाची झळ तुळजापूरातील प्रसिद्ध असलेला अडातील गणपती मंदीरालाही

दुष्काळाची झळ तुळजापूरातील प्रसिद्ध असलेला अडातील गणपती मंदीरालाही

पावसाळ्यात गणपती मुर्ती असते पाण्यात माञ यंदा पाऊस नसल्याने मंदीरालाही बसला फटका

१०० ते सव्वाशे फुट खोल असलेल्या अडातील गणपती मंदिर चार महीने असते पाण्याखाली

Yavatmal : विहिरी बोअरवेल खोदण्यास बंदी,यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांचे निर्बंध

विहिरी बोअरवेल खोदण्यास बंदी,यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांचे निर्बंध

खाजगी, व्यावसायिक उपशावरीही मनाई

दुष्काळाची दाहकता, हिंस्र वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

दुष्काळाची दाहकता, हिंस्र वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

किनवटच्या अंबाडी जंगलात दिसला बिबट्या , शेतकऱ्याने जीवघेणा धाडस करून केला व्हिडिओ अशा कृत्याचा आम्ही समर्थन करत नाही

Congress : काँग्रेसकडून आदिती पोहरे अमरावती शिक्षक मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात

अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसने अदिती पोहरे यांना उमेदवारी मिळालीये.

उमेदवारी जाहीर होताच आदिती पोहरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

दरम्यान, उमेदवारीची संधी दिल्याबद्दल त्यांनी पक्षश्रेष्ठी आणि प्रांताध्यक्षांचे आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning Walk Benefits: मॉर्निंग वॉक न चुकता करताय? हे 6 सॉलिड फायदे माहिती असायलाच हवेत

Ambulence App : महाराष्ट्रात आता कॅबसारखी बुक करता येणार रुग्णवाहिका, सरकार लवकरच लाँच करणार अॅप

CJP protest: ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात CJP आक्रमक; राजीनामा न दिल्यास 10 ऑक्टोबरला जंतर-मंतरवर धडकणार

Heatwave Alert : राज्यातून पाऊस गायब, मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट; वाचा हवामान खात्याचा अंदाज

Suranachi Bhaji : सुरणाच्या पानांपासून बनवा 'हा' पदार्थ, डायबिटीज ठेवेल कंट्रोलमध्ये

SCROLL FOR NEXT