Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांचे नांदेडमध्ये भावी मंत्री म्हणून लागले बॅनर

Marathi Breaking Live Headlines Updates : राज्यातील दुष्काळी परिस्थिती, महाराष्ट्रात थंडी वाढली, लोकसभेचं हिवाळी अधिवेशन अपडेट, पुण्यात अतिक्रमण कारवाई, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Priya More

Nanded: शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांचे नांदेडमध्ये भावी मंत्री म्हणून लागले बॅनर

शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांचे नांदेडमध्ये भावी मंत्री म्हणून बॅनर लागले.

नांदेडच्या अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यातील बारड या ठिकाणी हे बॅनर लागले आहेत.

बारड येथील बांगर यांचे समर्थक भास्करराव पाटील सूर्यवंशी यांनी हे बॅनर लावले.

आमदार संतोष बांगर यांनी अनेक वेळा मला मंत्री करा,अशी इच्छा व्यक्त केली आहे.

मला आरोग्यमंत्री व्हायला आवडेल असं देखील आमदार संतोष बांगर अनेक वेळा म्हणाले.

संतोष बांगर हे हिंगोली जिल्ह्याचे असले तरी त्यांचे नांदेड मध्ये भावी आमदार म्हणून लागलेले हे बॅनर पाहून त्यांची लोकप्रियता यावरून लक्षात येते.

Jalgaon: जळगाव जामोद वनपरिक्षेत्रात वन्यजीव धोक्यात, २ बिबटे मृतावस्थेत आढळले

जळगाव जामोद वनपरिक्षेत्रात वन्यजीव धोक्यात

जळगाव जामोदच्या सालबन जंगलात दोन बिबटे आढळले संशयास्पद मृत स्थितीत.

दोन्ही बिबट्यांच्या झुंझीत मृत्यू झाल्याचा वनविभागाचा दावा.

बिबट्या चा मृत्यू प्रकरण संशयाच्या भौवऱ्यात.

Nagpur: काटोल-नागपूर मार्गावर एसडीओंच्या शासकीय स्कॉर्पिओचा अपघात

- काटोल-नागपूर मार्गावर एसडीओंच्या शासकीय स्कॉर्पिओचा अपघात

- काटोल शहरातील नागपूरकर हॉस्पिटलजवळ स्कॉर्पिओने इलेक्ट्रिक रिक्षा आणि बीएमडब्ल्यू कारला दिली धडक,

- या अपघातात इलेक्ट्रिक रिक्षातील दोन जण जखमी, जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल

- धडकेमुळे बीएमडब्ल्यू कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update: ११ राज्यात धो-धो पावसाचा अंदाज, ताशी ४० ते ५० किमीच्या वेगाने वाहणार वारे

Winter Health : थंडीच्या दिवसांत हाताची बोटे सुन्न पडतायत? दुर्लक्ष करणं जीवावर बेतलं, ६ आजारांची असू शकतात लक्षणं

Tuesday Horoscope: रखडलेली कामे मार्गी लागतील! 5 राशींच्या व्यक्तींनी राहा सावध; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

धुळे कारागृह अधीक्षकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 3 महिन्यांनी होणार होते निवृत्त

कमी बोला, काम जास्त करा" नगराध्यक्षांना उपमुख्यमंत्री शिंदेंचा सज्जड दम

SCROLL FOR NEXT