ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनसेकडून आजपासून सह्यांची मोहीम
आज संध्याकाळी शिवाजी पार्क मैदानात सह्यांची मोहीम राज ठाकरेही उपस्थित राहणार
आंदोलन रोखण्यासाठी नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षांवर दबाव आणल्याचा संदीप देशपांडे यांचा आरोप
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील मागण्या.मान्य
एमपीएससी अध्यक्ष विवेक भिमानवार चौकशी होईपर्यंत रजेवर
आंदोलकांवरील गुन्हे नोटीस मागे घेण्यात येणार
शालार्थ आयडी घोटाळ्यात शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला
प्रभावी तपास होण्याच्या दृष्टीने कोठडीतील चौकशी आवश्यक मुंबई उच्च न्यायालयाचे निरीक्षण
भाऊसाहेब चव्हाण यांच्याच तक्रारीवर झाला होता गुन्हा दाखल
दुष्काळ निवारणासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांतून निधी उभारण्याचे मंत्री उदय सामंत यांचे आवाहन
पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे ३२ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी उदय सामंत यांचे वक्तव्य
दुष्काळ निवारणासाठी उदय सामंत यांच्याकडून १० लाख रुपयांच्या निधीची घोषणा
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी
सकाळी नऊ वाजता होणार मतमोजणीला सुरुवात
83 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद
पत्नीला वाचवण्यासाठी पतीची कालव्यात उडी, दोघांचाही दुर्दैवी अंत
पवनी तालुक्यातील कोरंभी येथील हृदयद्रावक घटना
नागपूरहून आले होते मूळ गावी
निगडीतील मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
अतिप्रसंग करणाऱ्या मेट्रो कामगारास पोलिसांनी घेतलं तत्काळ ताब्यात
नागरिकांत तीव्र संताप
इंडिया आघाडीचा आज दिल्लीत मोर्चा
९ ऑक्टोबर रोजी विरोधी पक्षांच्या खासदारांच्या एका शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेतली होती.
तसेच ६, ७, ८ आणि ९ ऑक्टोबर असे सलग चार दिवस विरोधकांनी याच मुद्द्यांवरून आंदोलन केले होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलली तातडीची बैठक
मनसेचे सर्व नेत्यांची शिवतीर्थावर बैठक
काल झालेल्या सीजीपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक
मनसेची पुढच्या आंदोलनाची रणनीती आज आखली जाणार
आज सकाळी ११ वाजता बैठकीचं आयोजन
- जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश करावा, या मागणीसाठी २ नोव्हेंबरला भारत बंदची हाक...
- १५ नोव्हेंबरला नवी दिल्लीत आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा विजय वडेट्टीवार यांनी केली.
- नागपुरात १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची राष्ट्रीय रणनीती बैठक पार पडली.
पुण्यात गेल्या अकरा दिवस सुरू असलेली एमपीएससी आंदोलन स्थगित
एस एम जोशी पूल आणि शास्त्री रोडवर सुरू असलेली दोन्ही आंदोलन स्थगित
मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मध्यस्थीने आंदोलन स्थगित
एमपीएससी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी असलेले विवेक भिमनवार यांना पाठवलं सक्तीच्या रजेवर
विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी समिती गठीत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.