Corona Update saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Corona Update : आज आढळले 26 हजार 538 रुग्ण!

ओमिक्रॉन (omicron) बाधितांची संख्या देखील वाढत असून ही आकडेवारी आता 797 वर गेली असून आज राज्यात 144 ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्यात कोरोना महामारीने पुन्हा थैमान घालायला सुरुवात केली आहे. रोज कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठी भर पडत असल्याने प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत भर पडली असून आज राज्यात 26 हजार 538 नव्या कोरोना (New Corona Cases) बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, 5331 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या राज्यात 87,505 सक्रिय कोरोना (corona) रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, राज्यातील ओमिक्रॉन (omicron) बाधितांची संख्या देखील वाढत असून ही आकडेवारी आता 797 वर गेली असून आज राज्यात 144 ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहेत.

Maharashtra Omicron Update :

Mumbai Corona Update :

मुंबईतील आजची रुग्णसंख्या आज १५ हजार पार!

आज मुंबईत १५ हजार १६६ रुग्ण आढळले

तर तिघांचा मृत्यू

मुंबईत,

३० डिसेंबर रोजी ३६७१ रुग्ण आढळले , ० मृत्यू

३१ डिसेंबर रोजी ५६३९ रुग्ण आढळले , १ मृत्यू

१ जानेवारी रोजी ६३४७ रुग्ण आढळले, १ मृत्यू

२ जानेवारी रोजी ८०६३ रुग्ण आढळले ० मृत्यू

३ जानेवारी रोजी ८०८२ रुग्ण आढळले , २ मृत्यू

४ जानेवारी रोजी १०,८६० रुग्ण आढळले , २ मृत्यू

५ जानेवारी रोजी १५,१६६ रुग्ण आढळले , ३ मृत्यू

Pune Corona Update :

दिवसभरात १८०५ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

- दिवसभरात रुग्णांना १३१ डिस्चार्ज.

- पुणे शहरात करोनाबाधीत ०० रुग्णांचा मृत्यू, तर पुण्याबाहेरील ०० मृत्यू, आजचे एकूण ०० मृत्यू

- ७३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या - ५१४४९४.

- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या - ५४६४.

- एकूण मृत्यू - ९११९.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज - ४९९९११.

- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १३४४३.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT