Latur Solapur Highway Accident:  Saamtv
महाराष्ट्र

Accident News: लातूर- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स उलटली; अनेकजण जखमी

Latur Solapur Highway Accident: लातूर- सोलापूर महामार्गावरुन एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. लातूर सोलापूर महामार्गवरील वासनगाव पाटी येथे ट्रॅव्हल्स पलटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात काही प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Gangappa Pujari

संदिप भोसले| लातूर, ता. २१ सप्टेंबर

Latur Solapur Highway Accident: लातूर- सोलापूर महामार्गावरुन एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. लातूर सोलापूर महामार्गवरील वासनगाव पाटी येथे ट्रॅव्हल्स पलटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात काही प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातातील जखमींना तात्काळ लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लातूर- सोलापूर महामार्गावरुन एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. लातूर सोलापूर महामार्गवरील वासनगाव पाटी येथे ट्रॅव्हल्स पलटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात काही प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना मदत केली.

लातूर पुणे अशी चालणारी साईराम ट्रॅव्हल्स पुण्यावरुन लातूरच्या दिशेने चालली होती. यावेळी बसमध्ये 20 प्रवासी प्रवास करत होते. पहाटेच्या सुमारास वासनगाव पाटी येथे ट्रॅव्हल्स पलटी झाली. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांपैकी काहींची प्रकृती गंभीर तर काही जण किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातातील जखमींना तात्काळ लातूरच्या शासकीय रुग्णालयात हालवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार आणि सुनील तटकरे वर्षा निवासस्थानी आज बैठक पार पडणार

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

Men Perosnality: महिलांना कसे पुरुष आवडतात?

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

SCROLL FOR NEXT