Mahabaleshwar Breaking News  Saam Digital
महाराष्ट्र

Mahabaleshwar Breaking News : महाबळेश्वरमधील मोठी दुर्घटना; तलावात पोहताना ३ मुली बुडाल्या

Mahabaleshwar News : महाबळेश्वर तालुक्यातून एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. कोयना विभागातील वाळणे गावातील कोयना जलाशयात पोहायला गेलेल्या ३ मुली बुडाल्या होत्या. त्यातली दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Sandeep Gawade

Mahabaleshwar Breaking News

महाबळेश्वर तालुक्यातून एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. कोयना विभागातील वाळणे गावातील कोयना जलाशयात पोहायला गेलेल्या ३ मुली बुडाल्या होत्या. त्यातली दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर एका मुलींना वाचवण्यात यश आलं आहे. सर्व मुली १२ ते १३ वयोगटातील असून वाळणे गावावर शोककळा पसरली आहे.

सविस्तर बातमी अपडेट होत आहे....

सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम भागात असणाऱ्या वाळणे गावच्या हद्दीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुली शिवसागर जलाशयात बुडाल्या होत्या. यामधील दोन मुलींचा मृत्यू झाला असून एका मुलीवर उपचार सुरू आहेत. मृत दोन्ही मुली या अल्पवयीन आहेत तर वाचवण्यात आलेल्या मुलीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घडलेल्या घटनेमुळे तापोळ्यासह वाळणे वेंगळे गावावर शोक काळा पसरली आहे. याची माहिती मिळताच महाबळेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अभिषेकच्या धडाकेबाज खेळीनंतर नितीशच्या भेदक माऱ्यापुढे अफगाणिस्तान गारद; टीम इंडियानं ३-०ने मालिका जिंकली

Woman Undress In Plane: भरभरा अंगावरचे कपडे काढले अन् प्रवाशांसमोर नाचू लागली; हजारो फुट उंच हवेत उडणाऱ्या विमानात महिलेचं अश्लील कृत्य

भाजपला मोठा धक्का; सहावेळा मंत्री राहिलेल्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Politics: मोठी बातमी! ममता बॅनर्जींना झटका, निवडणूक आयोगाने TMC चं नाव आणि चिन्ह गोठवलं

अमेरिकेच्या संसदेत रशियाविरोधी विधेयक मंजूर, ट्रम्प भारतावरही 100% टॅरिफ लावणार?

SCROLL FOR NEXT