Teachers Day, prathmik shikshak samiti news saam tv
महाराष्ट्र

Teachers Day दिवशी महाराष्ट्रातील लाखाे शिक्षक जाणार सामूहिक रजेवर; जाणून घ्या नाराजीचे कारण

prathmik shikshak samiti : सरकार शिक्षकांच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : राज्य शासन शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादत असल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शिक्षकांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. हे आंदाेलन संपुर्ण राज्यात छेडणार असल्याची माहिती काेल्हापूरात माध्यमांशी बाेलताना शिक्षक समितीने दिली. (Maharashtra News)

प्रमोद तौनकर (शिक्षक समिती, जिल्हाध्यक्ष) आणि जोतिराम पाटील (शिक्षक समिती) म्हणाले शिक्षक भरती करण्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहेत. शिक्षक कमी आणि विद्यार्थी जास्त यामुळे शिक्षकांची अपूरी संख्या भरली पाहिजे. त्यातच शिक्षकांनी वृक्षाराेपण करणे, मतदार नाेंदणी करणे आदी कामे करावीत असे बंधनकारक केले जात आहे.

अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांकडून लक्ष देणं शिक्षकांना कठीण होत आहे तसेच शैक्षणिक दर्जा देखील ढासळत असल्याची तक्रार या प्राथमिक शिक्षकांनी केली.

या सर्व गाेष्टींचा निषेध करण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील सव्वा लाखापेक्षा अधिक शिक्षक 5 सप्टेंबरला सामूहिक रजेवर जाणार आहेत. कोल्हापुरातील हजारो शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत असे पदाधिका-यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT