laxman shinde & ashwini mali, Sangli latest Marathi news saam tv
महाराष्ट्र

एकुंडी हादरलं; लग्नानंतर सहा दिवसांत अश्विनीने प्रियकरासमवेत संपवलं जीवन

अश्विनीने माहेरी आल्यानंतर लक्ष्मण बरोबर फोनवर चर्चा करून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा परिसरात सुरू होती.

विजय पाटील

सांगली : सांगली (sangli) जिल्ह्यातील जत तालुक्यातील एकुंडी येथे प्रेमी युगलानी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अश्विनी गजानन माळी (वय २२) आणि लक्ष्मण संभाजी शिंदे (वय २१) असे प्रेमी (love) युगलाची नावे आहेत. दोघांनीही एकुंडीतील आपपल्या घरात विष प्राशन करुन आत्महत्या केली. जत पोलीस (jat taluka) ठाण्यात दाेघांच्या आत्महत्येची नोंद केल्याची माहिती पाेलीसांनी दिली. (Sangli latest Marathi news)

या घटनेबाबत पाेलीसांकडून मिळालेली माहिती अशी : अश्विनी माळी ही मूळची सरगरे येथील असून सध्या ती एकुंडी येथे राहण्यास आहे. एकुंडी येथील लक्ष्मण शिंदे याच्याबरोबर तिचे प्रेम संबंध होते. तिचा एक जूनला विवाह झाला हाेता. ती मिरज येथून एकुंडी येथे दोन दिवसांपूर्वी आली होती.

सोमवारी दुपारी अश्विनी व लक्ष्मण या दाेघांनी एकत्र विषारी औषध प्राशन केल्याचा अंदाज पाेलीसांनी वर्तविला आहे. दाेघांनाही अस्वस्थ जाणवू लागल्याने त्यांना जत ग्रामीण रुग्णालयात आणले. तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अतिवृष्टीचा फटका; बुलढाणा जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्ग बंद

Death News : सैराट फेम अभिनेत्याच्या वडिलांचं निधन! ब्रेनहॅमरेजमुळे घेतला अखेरचा श्वास

Mumbai : पत्नीला धडा शिकवण्यासाठी छायाचित्रकाराचं भयंकर कृत्य, १० वर्षांच्या मुलाची समुद्रात बुडवून हत्या

Nagpur News: क्रिकेट टीममध्ये निवड झाली नाही, १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूने उचललं टोकाचं पाऊल, नागपूरमधील हृदयद्रावक घटना

Breaking : भिवंडीत ४ मजली इमारत कोसळली, ८ जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली आणखी काहींचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT