अखेर गोंदिया जिल्ह्यावर वरुण राजा खुश, रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू Saam Tv News
महाराष्ट्र

अखेर गोंदिया जिल्ह्यावर वरुण राजा खुश, रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू

अखेर गोंदिया जिल्ह्यावर वरुण राजा खुश झाला असून रात्रीपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाची रिपरिप सुरूच आहे. त्यामुळे घरात ठेवलेल्या छत्र्या आणि रेनकोट बाहेर निघाले आहेत.

अभिजीत घोरमारे

गोंदिया - अखेर गोंदिया जिल्हावर वरुण राजा खुश झाला असून रात्रीपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाची रिपरिप सुरूच आहे. त्यामुळेच की घरात कोनाड्यात ठेवलेल्या छत्र्या आणि रेनकोट बाहेर निघाले आहेत. गोंदिया जिल्हात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने ह्या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण होत आहे. जिल्हात रोवणीला जोमात सुरवात झाली आहे. असे असले तरी जिल्हात केवळ 39% पाऊस पडला आहे. (light rain started in gondia)

हे देखील पहा -

मात्र आजही गोंदिया जिल्हातील नदी, नाले, तलावात पाणीसाठा हव्या त्या प्रमाणात उपलब्धता नाही. इतकेच की काय जिल्ह्यात पडलेल्या ह्या पावसामुळे जिल्हातील धरणे आजही 50 टक्के भरली नाहीत. त्यामुळे ह्या पावसाने थोड्याफार प्रमाणात का होईना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून अजून दमदार पावसाची अपेक्षा कायम आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT