Satara Police, Local Crime Branch Saam Tv
महाराष्ट्र

Karad News : जनाई मळाई मंदिर परिसरात 14 पिस्तुलांसह दहा जणांना अटक, नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

एसपी समीर शेख यांनी पथकातील कर्मचा-यांचे काैतुक केले.

संभाजी थोरात

Satara Crime News : सातारा (satara latest marathi news) जिल्ह्यातील कराड (karad) शहरात 14 देशी बनावटीच्या पिस्तुल जप्त करण्यात पाेलिसांना यश आले आहे. या कारवाईची माहिती एसपी समीर शेख यांनी माध्यमांना दिली. (Breaking Marathi News)

ही कारवाई सातारा गुन्हे अन्वेषण विभाग आणि कराड पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी पाेलिसांनी दहा जणांना अटक केली आहे. या टाेळीकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (satara lcb arrests ten youth in karad)

एसपी समीर शेख यांनी दिलेल्या माहितीनूसार कराड विटा मार्गावर जनाई मळाई मंदिर या ठिकाणी काही लाेक दराेड्याच्या उद्देशाने जमले हाेते. हे सर्वजण दराेडा टाकण्याच्या उद्देशाने आल्याची माहिती समजातच एक खास पथकाने सापळा रचून सर्वांना अटक केली. या टाेळीत एक कराडमधील गुन्हेगार असल्याचे समजते. संशयित आराेपी यांच्याकडून सुमारे नऊ लाख रुपये किमतींची पिस्तुल जप्त करण्यात आली आहेत असेही शेख यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

SCROLL FOR NEXT