Chitra Wagh Saam tv
महाराष्ट्र

Chitra Wagh: संजय राठोड यांना क्लीन चिट कशी दिली, ते तत्कालीन मुख्यमत्र्यांनी सांगावे : चित्रा वाघ

संजय राठोड यांना क्लीन चिट कशी दिली, ते तत्कालीन मुख्यमत्र्यांनी सांगावे : चित्रा वाघ

दीपक क्षीरसागर

लातूर : तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पुण्याचे तत्कालीन आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी संजय राठोड (Sanjay Rathod) यांना क्लीन चिट कशी दिली? ते त्यांनी स्पष्टपणे सांगावे. माझी लढाई चालू असून ती न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्‍याचे भाजप नेत्‍या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सांगितले. (Breaking Marathi News)

मंत्री संजय राठोड यांचा आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचा संघर्ष संपण्याची चिन्हे दिसत नाही. आज लातूर (Latur) इथ पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपली लढाई चालू असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास असून न्याय नक्कीच मिळणार आहे; असा विश्‍वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे.

यामुळेच राठोड मंत्री झाले

मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मंत्री संजय राठोड यांना त्याच्या सरकारने क्लीन चीट दिली होती. त्यामुळे ते मंत्री झाले आहेत. आता विद्यमान सरकारने त्यांना क्लीन चीट दिली नाही. त्यामुळे संजय राठोड हे मंत्री झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बड्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी; पत्र आल्याने राजकीय गोटात खळबजनक

Maharashtra News Live Update: सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Coffee and blood pressure: कॉफी प्यायल्याने ब्लड प्रेशर वाढतं? रोज 1 कप प्यायल्याने शरीरावर काय होतो परिणाम, वाचा...

Maharashtra Politics: शिंदेसेनेत मध्यरात्री खलबतं! भाजपविरोधात रणनीती, उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिले महत्वाचे आदेश

Walking vs Squats : 10 स्क्वॉट्स की ३० मिनिटं चालणं, सर्वात जास्त परिणामकारक काय? नेमकं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT