Latur News Saam tv
महाराष्ट्र

Latur News: लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात २३ कोटीचा अपहार; वेशांतर करत पोलिसांनी घेतले ताब्यात

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात २३ कोटीचा अपहार; वेशांतर करत पोलिसांनी घेतले ताब्यात

साम टिव्ही ब्युरो

संदीप भोसले

लातूर : लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात कारकून पदावर कार्यरत असलेल्या मनोज फुलबोयने याच्याकडे शासकीय बँक (Bank) खात्याची अभिलेख लिहिण्याची जबाबदारी होती. याचाच गैरफायदा घेत मागच्या चार महिन्याखाली आरोपी मनोज फुलबोयने याने तब्बल २३ कोटीचा अपहार केल्याचा (Latur) आरोप त्याच्यावर झाला होता. पोलिसांनी वेशांतर करत आरोपीस ताब्‍यात घेतले आहे. (Tajya Batmya)

लातूर जिल्‍हाधिकारी कार्यालयात आरोपीने कट रचून शासकीय बँक खात्यातून पैसे काढून मुख्य आरोपी अरुण नागनाथ फुळबोयने याच्या तन्वी अँग्रो फार्म वरती टाकण्यात आल्याची उघड झाली होते. मात्र या सर्व प्रकरणाचा गुन्हा नोंद झाल्यापासून मुख्य आरोपी फरार होता. आरोपीच्या शोधात लातूर पोलिसांनी (Police) डॉक्टरच्या वेशात सापळा रचला आणि अखेर आरोपी अरुण फुलबोयने याला छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयाच्या परिसरातून अटक करण्यात आलीय.

सात दिवसांची पोलिस कोठडी

सध्या आरोपी अरुण फुलबोयने याला न्यायालयाने ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी इतर कोणाचा हात होता का? याचा तपास आता पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : अडथळे दूर होतील, कामाच्या ठिकाणचा ताण वाढेल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

SCROLL FOR NEXT