School Saam Tv
महाराष्ट्र

School: उन्हाचा चटका वाढला; सकाळच्या सत्रात शाळा भरवा : शिक्षणाधिकारी

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात उष्णतेची लाट आली हाेती.

दीपक क्षीरसागर

लातूर : राज्यात उन्हाची (summer season) तीव्रता वाढत लातुर (latur) जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी शाळा (school) सकाळच्या सत्रात सुरू कराव्यात असा आदेश नुकताच काढला. त्यामुळे आता शाळा सकाळच्या सत्रात भरल्या जाणार आहेत. परिणामी शहाराबराेबरच ग्रामीण भागातील शालेय मुलांना (students) उन्हाच्या चटक्यापासून काही अंशी दिलासा मिळणार आहे. (latur latest marathi news)

लातुर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने (education department) शाळा सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत तसेच शनिवारी सकाळी साडेसात ते दुपारी एक वाजेपर्यंत भरावण्याचे आदेश दिले आहेत. त्याची कार्यवाही केल्याचे कळवावे असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे (Education Officer Vandana Phutane) यांनी काढलेल्या आदेशात विद्यार्थ्यांना खिचडीचे वाटप शाळेत केले जाणार असून त्यासाठी अर्धा तास राखीव ठेवावा असे नमूद करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT