kolhapur, sarnobatwadi gram sabha व्हिडिओ व्हायरल saam tv
महाराष्ट्र

Kolhapur GramSabha News: ए ए रां....,ग्रामसभेत दाेन गटात राडा, खूर्च्या फेकून मारल्याने ग्रामस्थ जखमी

Sarnobatwadi Grampanchayat Video: या घटनेची नाेंद पाेलिसांत दाखल झालेली नाही.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : ग्रामपंचायतची (Grampanchayat) सर्वसाधारण सभा म्हटलं की काही ठिकाणी सत्ताधारी आणि विराेधकांत हमरीतुमरी हाेते. त्याचे पर्यवासन राड्यात हाेते हे आपण अनेकदा पाहिलं आहे. असाच प्रकार बुधवारी काेल्हापूर (kolhapur) जिल्ह्यात झाला. अपेक्षित उत्तरं मिळाली नाहीत त्यामुळे गाेंधळ निर्माण झाला. त्यातून भरसभेत राडा झाला. त्याचे व्हिडिओ सध्या समाज माध्यमातून व्हायरल होऊ लागले आहेत. (Maharashtra News)

कोल्हापुरातल्या सरनोबतवाडी (sarnobatwadi) ग्रामपंचायतीची ग्रामसभा बुधवारी झाली. या सभेत काही विषयांवरुन राडा झाला. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर अक्षरशः सभागृहातील खुर्च्या फेकून मारल्या.

या राड्यात एकाच्या डोक्याला गंभीर दुखापतही झाली आहे. अपेक्षित उत्तरे मिळाली नाहीत त्यामुळे एका गट चिडला आणि त्यानंतर राडा झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान यापूर्वी ग्रामपंचायतीची तब्बल चार वेळा ग्रामसभा तहकूब झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या सभेचे राड्याचे व्हिडिओ सध्या (social media) व्हायरल होत आहेत. या घटनेची नाेंद पाेलिसांत दाखल झालेली नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur Farmer Protest : शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, तर रेल्वे बंद करू; बच्चू कडू यांचा फडणवीस सरकारला इशारा, VIDEO

Maharashtra Politics: पक्षानंतर आता पदही सोडलं; अजित पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यानं दिला राज्यमंत्री पदाचा राजीनामा

Farmer’s Daughter : शेतकरी बापाने आयुष्य संपवलं; लेकीचं पोलीस होण्याचं स्वप्न, महाराष्ट्र पोलीस मदतीला धावले

Kolhapur-Satara Highway: सातारा -कोल्हापूर महामार्गवरील वाहतूक कोंडी फुटणार ; सरकारचा काय आहे प्लान?

Maharashtra Live News Update: जरांगे पाटील बच्चू कडूंना समर्थन देण्यासाठी नागपूरला रवाना

SCROLL FOR NEXT