kolhapur railway miraz
kolhapur railway miraz 
महाराष्ट्र

काेल्हापूर मिरज रेल्वे मार्ग बंद; तिरुपती एक्सप्रेस मिरजहून

संभाजी थोरात

kolhapur-miraz-railway-service-temproray-closed-sml80काेल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे बंगळरु महामार्गावरील रस्ते पाण्याने भरले हाेते. त्यामुळे येथील वाहतुक बंद हाेती. ती पुर्ववत सुरु झाली आहे. दरम्यान काेल्हापूर मिरज रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने तसेच काही भागातील भराव वाहून गेल्याने ही सेवा तात्पूरत्या स्वरुपात बंद ठेवण्यात आली आहे. (kolhapur-miraz-railway-service-temproray-closed-sml80)

या मार्गावर पूराचे पाणी कमी झाल्याने ठिकठिकाणी रेल्वे मार्गावरील भराव वाहून गेल्याचे दिसून आले. यामुळे पुढील काही दिवस मिरज काेल्हापूर रेल्वे सेवा बंद राहणार आहे. या रेल्वे मार्गाचे स्ट्रक्चरल आॅडिट झाल्यानंतर सेवा सुरळीत हाेणार असल्याचे रेल्वे विभागाने स्पष्ट केले.

काेल्हापूर मिरज रेल्वे kolhapur railway miraz हा नदी काठावर आहे. या मार्गावर पावासाचे पाणी साचले हाेते. पाणी कमी झाल्यानंतर सुमारे एक ते दीड किलाेमीटर अंतराच्या परिसरातील भराव वाहून गेल्याचे दिसून आले. यामुळे तात्पूरती स्वरुपात रेल्वे वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे.

दरम्यान काेल्हापूरहून सुटणारी तिरुपती एक्सप्रेस ही गाडी आता मिरजहून सुटणार असल्याचे रेल्वेने कळविले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट

Dindori Lok Sabha: आधी थोपटले दंड आता मिळवले हात; दिंडोरी लोकसभेतून जे पी गावितांची माघार

Govinda And Krushna Abhishek : कृष्णा- गोविंदा वादाचं नेमकं कारण काय?; गोविंदा जरा स्पष्टच बोलला

Raireshwar Fort: १६० मतदारांसाठी अधिकारी, कर्मचा-यांचा ४ हजार ५०५ फुटापर्यंत ट्रेक, रायरेश्वर केंद्र मतदानासाठी सज्ज

Black Pepper Benefits: काळी मिरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, घ्या जाणून

SCROLL FOR NEXT