ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काळी मिरी जेवणाची चव वाढवते शिवाय तुमच्या आरोग्यासाठही अत्यंत फायदेशीर आहे.
काळी मिरी अनेक आरोग्यांच्या समस्येमध्ये फायदेशीर ठरते.
काळी मिरीमध्ये लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, जस्त, क्रोमियम, व्हिटामिन ए आणि इतर अनेक पोषक गुणधर्म आढळून येतात.
ज्या व्यक्तींना गॅसची समस्या जाणवत असल्याने त्यांनी काळी मिरी फायदेशीर ठरते.
सतत खोकला येत असल्यास काळी मिरीही फायदेशीर ठरते.
अपचनाची समस्या जाणवत असल्यास काळी मिरी गुणकारी ठरते.
घसा बसलेल्या व्यक्तींना काळी मिरी फायदेशीर ठरते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.