Kolhapur, Kolhapur News, uchgaon saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Crime News : दोनशे रुपयांसाठी युवकाचा खून; घटनेने काेल्हापूर हादरलं !

सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना युवकाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली हाेती.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur Crime News : कोल्हापुरातील उचगाव (uchgaon latest news) परिसरात गुरुवारी सिमेंटच्या पाईपच्या तुकडा डोक्यात घालून आणि धारदार शस्त्राने वार करून एकाची हत्या करण्यात आली होती. ही हत्या केवळ दोनशे रुपयांच्या वसुलीसाठी झाल्याचं रात्री उशिरा पोलीस तपासात उघड झालेलं आहे. (Breaking Marathi News)

गुरुवारी उचगाव परिसरात गणेश नामदेव संकपाळ (ganesh namdev sankpal) यांची हत्या झाली. गणेश हे बुधवारी रात्री डॉक्टरांकडे जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडले हाेते. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना गणेश संकपाळचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं निदर्शनास आल्यानं ही घटना उघड झाली होती.

काेल्हापूर पोलिसांनी त्वरित तपासाची चक्र फिरवून संशय त्यांना रात्री ताब्यात घेतलं. संशयित आरोपी आणि गणेश संकपाळ याच्यात किरकोळ वादावादी झाल्यानंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झालं केवळ दोनशे रुपयांच्या वसुलीवरून हा वाद झाला आणि यातूनच गणेश संकपाळची हत्या झाल्याची कबुली संशयित आणि पोलिसांकडे दिलेली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

Neha Kakkar: 'कँडी शॉप' गाण्यातील अश्लील डान्समुळे नेहा कक्कर ट्रोल; नेटिझन्स म्हणाले, 'देशाच्या संस्कृतीला कलंकित...'

Malad Tourism: गुलाबी थंडी अगदी जवळच फिरायला जायचंय? मग मालाडमधील या जागा ठरतील बेस्ट ऑप्शन

Secret Santa Gifts : लाडक्या मित्रांसाठी 'सिक्रेट सांता' गिफ्ट्स, 500 रुपयांच्या आता युनिक भेटवस्तू

Pune News: पुण्यातील आदिवासी पाड्यात पहिल्यांदाच प्रकाश, ४० वर्षानंतर वीज पोहचली

SCROLL FOR NEXT