Satara Crime: बिल्डिंगच्या टेरेसवर युवकाची गोळी झाडून निर्घृण हत्या  Saam Tv
महाराष्ट्र

Satara Crime: बिल्डिंगच्या टेरेसवर युवकाची गोळी झाडून निर्घृण हत्या

शिरवळ येथे राञी उशिरा शिरवळ (फुलमळा) येथील अपार्टमेंटच्या टेरेसवर गोळ्या घालुन निर्घृण हत्या

ओंकार कदम

सातारा: शिरवळ (Shirwal) येथे राञी उशिरा शिरवळ (फुलमळा) येथील सहामजली असणाऱ्या लेक पॅलेस (Lake Palace) अपार्टमेंटच्या (apartment) टेरेसवर डोक्यात गोळ्या घालुन निर्घृण हत्या (Brutal killing) करण्यात आली आहे. मृत युवकाचे नाव संजय सुभाष पाटोळे (वय- 36) रा.बिबवेवाडी पुणे (Pune) असे असून घटनास्थळावर मिळालेल्या आधारकार्डवरुन (Aadhaar card) हे नाव सांगितले जात आहे. (killing Brutal shooting youth the terrace of a building)

हे देखील पहा-

या टेरेसवर एक महिला गेली असता रक्ताच्या थारोळ्यात एक व्यक्ती पडल्याचा दिसुन आल्यानंतर हा प्रकार उघडीस आला आहे. शिरवळ पोलिसांनी (police) घटनास्थळी धाव घेऊन, परिसराची कसुन तपासणी केली जात आहे. घटनास्थळी एकपुगंळी देखील पोलिसांना (police) आढळून आली आहे. या अपार्टमेंट मध्ये नेमके कोणाकडे आले होते. याबाबत पोलीस कसून तपास करत आहेत. मृत व्यक्ती ही मटक्याचा व्यवसाय (Business) करत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT