लातुरात एका तरुणाचा चाकूने भोसकून खून दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

लातुरात एका तरुणाचा चाकूने भोसकून खून

लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील रेल्वे स्टेशन जवळील बसवेश्वर चौकात ओडाफोन केअर सेंटर समोर काल रात्री उशिरा एकाचा चाकूने भोसकण्याची घटना घडली आहे.

दीपक क्षीरसागर

दीपक क्षीरसागर
लातूर : लातूर Latur जिल्ह्यातील उदगीर Udgir शहरातील रेल्वे स्टेशन जवळील बसवेश्वर चौकात ओडाफोन केअर सेंटर समोर काल रात्री उशिरा एकाचा चाकूने भोसकण्याची घटना घडली आहे. या गंभीर जखमीला तातडीच्या उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुर्दैवाने त्याचा मृत्यू Death झाला आहे.

हे देखील पहा-

उदगीर शहरातील श्यामलाल विद्यालयाच्या परिसरात राहणारा सोन्या नाटकरे यांला गांधी नगर येथील जगदीश किंवडे या तरुणांने आरोपीस दादा तू माझ्याकडे का बघतोस असे म्हंटले. तेवढ्यात जगदीश किवडे यास फोन आला. फोनवर बोलत असताना आरोपीने कमरेत लपवून ठेवलेला चाकू काढून जगदीश किवडे यांच्या पोटात वार करून जखमी केले. जखमी तरुणास उपचारासाठी लातूर येथे नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.

सुनीता विजय किवडे यांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून आरोपीविरुद्ध आज 30 जुलै रोज शुक्रवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही आय एडके यांच्याकडे देण्यात आला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC उमेदवारांसाठी मोठी अपडेट! 'ही' परीक्षा झाली रद्द; पहा आयोगाचा अधिकृत निर्णय

Maratha reservation : मराठा समाजासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'या' प्रलंबित मागण्यांवर मोहर; त्वरित मिळणार लाभ

Wednesday Horoscope : गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल, वाणीवर लक्ष असू द्या; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Ladki Bahin Yojana : खात्यात इतक्या रूपयांचा हप्ता आला की नाही? लाडक्या बहिणींसाठी मोठे सरप्राईज; आताच बॅलेन्स करा चेक

Mumbai Ganeshotsav: भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक

SCROLL FOR NEXT