केरळ पोलिसांचा साताऱ्यात पुन्हा एकदा कारवाईचा धडाका ओंकार कदम
महाराष्ट्र

केरळ पोलिसांचा साताऱ्यात पुन्हा एकदा कारवाईचा धडाका

मागील काही महिन्यांपूर्वी साताऱ्यात येऊन केरळ पोलिसांनी सोने चोरी प्रकरणात साताऱ्यातील काही जणांना अटक

ओंकार कदम

सातारा : मागील काही महिन्यांपूर्वी साताऱ्यात येऊन केरळ पोलिसांनी सोने चोरी प्रकरणात साताऱ्यातील काही जणांना अटक करण्यात आली होती. याचा तपास केला असता हळू- हळू मोठी नाव पुढे येऊ लागली आहेत. या बड्या आरोपीना शोधत काल रात्री परत एकदा केरळ पोलिसांनी साताऱ्यात शोध मोहीम राबवली आहे. केरळ येथील बँकेतून साडे सात किलो सोने चोरल्याप्रकरणी निखिल उर्फ निक जोशी केरळ पोलिसांच्या अटकेत आहे.

हे देखील पहा-

त्याने दिलेल्या माहितीनुसार केरळ पोलिसांनी सातारा येथील एका सराफास अटक करण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार केरळ पोलिसांनी आज सायंकाळी सातारा येथील सराफी दुकानातून साडे तीन किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात हात असणाऱ्या सातारा येथील एका डॉक्टराची चारचाकी देखील जप्त केली आहे. सध्या केरळ पोलिसांकडून गायब असलेल्या डॉक्टरचा आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

Happy Married Life Tips: नवरा-बायकोमधील सततची भांडणे मिटवण्यासाठी ‘या’ ५ सोप्या गोष्टींची मदत घ्या; संसारात राहील गोडवा

BP अचानक वाढतोय? सकाळी ही 6 पेये ठरतील फायदेशीर

Ration Card : रेशन कार्डवर PHH की AAY? तुमच्या कुटुंबाला महिन्याला किती किलो धान्य मिळणार, लगेच तपासा

SCROLL FOR NEXT