Karad Airport
Karad Airport  Saam tv
महाराष्ट्र

Karad Airport : धावपट्टीवर उतरताना विमानतळाच्या भिंतीवर धडकले विमान; कराड विमानतळावरील घटना

संभाजी थोरात

 कराड : कराड विमानतळावर वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरु आहे. या केंद्राच्या ठिकाणी प्रशिक्षण सुरु असताना एक (Karad) विमान धावपट्टीवरून जात असताना ते विमानतळाच्या भिंतीला धडकले. हि घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. (Latest Marathi News)

कराड विमानतळावर मुंबईच्या दमानिया एअरवेजच्या ॲम्बिसिअन्स फ्लाईंग क्लब या कंपनीकडून वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. याठिकाणी २० प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहे. दरम्यान येथे सध्या (Airport) सोलो ट्रेनिंग सुरू आहे. यात बसलेल्या वैमानिकाचे प्रशिक्षण सुरू असताना फोर सीटर विमानाची अचानक पॉवर वाढली आणि विमान हवेत उडाले. प्रशिक्षणार्थीला विमान कंट्रोल न झाल्याने ते धावपट्टीवर संरक्षक भिंतीजवळ पलटी झालं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोठी दुर्घटना टळली 

विमानतळावरील धावपट्टीवर विमान उतरत असताना शिकाऊ वैमानिकडून विमानतळाच्या भिंतीवरती जाऊन  धडकले. या घटनेत प्रशिक्षणार्थी जखमी झाला आहे. दरम्यान विमान कोसळल्यानंतर सुदैवाने विमानाने पेट घेतला नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tanisha Bormanikar HSC News | बुद्धीबळ खेळणाऱ्या तनिषाने थेट 100 पैकी 100 मार्क्स मिळवले!

Special Report | Pune Porche Accident : मुलगा बेदरकार, बाप जबाबदार! पुणे अपघात प्रकरणातील मोठी घडामोड

Special Report : दादा महायुतीत आले पण, दादाचे कार्यकर्ते नाही आले? श्रीरंग बारणे काय बोलले?

IPL 2024 Qualifier 1 SRH vs KKR: हैदराबादची फलंदाजी गडबडली; KKR समोर १६० धावांचे आव्हान

Special Report : मतदान केंद्रावर घोळ! राजकारण तापलं, नागरीकांची कोर्टात धाव

SCROLL FOR NEXT