Kalyan Crime Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime : भररस्त्यात चैन तोडून पळणाऱ्या चोरटा रंगेहाथ ताब्यात

Kalyan News : कल्याण शहर परिसरात २३ जानेवारीला रात्रीच्या सुमारास रामबाग परिसरातून एक महिला पायी चालत जात होती. एक इसम महिलेचा पाठलाग करत होता.

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: भर रस्त्यात एका महिलेचा पाठलाग करत तिच्या गळ्यातील चैन हिसकावून पळण्याचा (Kalyan) प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याला महात्मा पोलिसांनी (Police) नागरिकांच्या मदतीने पकडले. त्याने याआधी देखील चोऱ्या केल्यात का याचा तपास पोलीस करत आहेत. (Maharashtra News)

कल्याण शहर परिसरात २३ जानेवारीला रात्रीच्या सुमारास रामबाग परिसरातून एक महिला पायी चालत जात होती. एक इसम महिलेचा पाठलाग करत होता. संधी मिळताच या इसमाने महिलेच्या गळ्यातील चैन तोडून (Chain Snatching) पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने आरडाओरड केला. यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी चोरट्याचा पाठलाग करण्यास सुरवात केली.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान नागरिक पाठलाग करत असताना गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या मदतीने त्याला पकडले. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी या चोरट्याला ताब्यात घेतलं आहे. पुरुषोत्तम चकोरिया असे या चोरट्याचं नाव आहे. पुरुषोत्तम याने या आधी चोऱ्या केल्यात का? याचा तपास आता महात्मा फुले पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhaya Kadam On Bigg Boss: 'हिंदी बिग बॉस'ची ऑफर आली...'; छाया कदम लवकरच सलमान खानच्या शोमध्ये झळकणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

Property Dispute: वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलं हक्क सांगू शकतात का? वडिलोपार्जित संपत्तीवर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Coffee Benefits: दिवसाची सुरुवात कॉफीने करता? रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे फायदे-तोटे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT