Kalyan Crime Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime : सराईत चैन स्नेचरला अटक; कल्याण कोळशेवाडी पोलिसांची कारवाई

Kalyan News : कल्याण पूर्व पावशेनगर परिसरात चैन स्नॅचिंगची घटना घडली होती. या घटनेबाबत प्राप्त तक्रारीवरून चैन हिसकावून पसार झालेल्या चोरट्याला कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख

कल्याण : रस्त्याने पायी चालणाऱ्या नागरिकांच्या गळ्यातील चैन ओढून पळून जाणाऱ्या सराईत गुन्हेगारास (Kalyan) कोळशेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Police) पोलिसांनी त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

कल्याण पूर्व पावशेनगर परिसरात चैन स्नॅचिंगची घटना घडली होती. या घटनेबाबत प्राप्त तक्रारीवरून चैन हिसकावून पसार झालेल्या चोरट्याला कल्याण (Kolsewadi) कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.चेतन चिंचोलकर असे नाव असून त्याच्या विरोधात याआधी देखील मुंबईमध्ये विविध पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. वडाळा क्षेत्रातून त्याला तडीपार करण्यात आले होते. सध्या तो कल्याणमध्ये आई-वडिलांकडे राहत होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कल्याणमध्ये आल्यावर देखील त्याने चोरी करणे सुरूच ठेवलं होते. दरम्यान कल्याणच्या पावशेनगर परिसरातून केलेल्या चैन स्नॅचिंगच्या आरोपाखाली कोळशेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चेतन चिंचोलकर याच्याकडून १ लाख २० हजरांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनविसे च्या 2 कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांकडून अटक

Badshah Divorce : बॉलीवूडमध्ये पुन्हा खळबळ! 'या' प्रसिद्ध रॅपरने घेतला ५ महिन्यातच घटस्फोट; ईशा रिखीसोबत नाते संपले

Gold Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर बदलले, वाचा तुमच्या शहरातील 24k, 22k, 18k चे लेटेस्ट रेट्स

अमित ठाकरेंवरील गुन्ह्यानंतर पोलिसांची मोठी कारवाई! मध्यरात्री २ नेत्यांना ठोकल्या बेड्या, राजकारणात खळबळ

Operation Tiger: मोठी बातमी! नवरात्रीआधी ठाकरेंचे १४ आमदार फुटणार, शिंदेसेनेत प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT