Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : पैसे देऊनही घर मिळेना; बिल्डरच्या कार्यलयात कुटुंबाचा रॉकेल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न

Kalyan News : पैसे देऊनही घर मिळेना; बिल्डरच्या कार्यलयात कुटुंबाचा रॉकेल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: स्वप्नातील घर घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. याकरिता पैशांची जमवाजमव केली जात असते. त्यानुसार (Kalyan) नवीन घर घेण्यासाठी बिल्डरला पैसे दिले. परंतु बिल्डरने घर कॅन्सल केले. यानंतर पैसे देखील देत नसल्याने परिवाराने बिल्डरच्या कार्यालयात येत आत्मदहनाचा प्रयत्न केला. (Live Marathi News)

कल्याण मधील हि धक्कादायक घटना समोर आली असून मंगेश शेवाळे असे फसवणूक झालेल्या इसमाचे नाव आहे. मंगेश शेवाळे यांना कल्याणमध्ये घर घ्यायचे असल्याने त्यांनी एका बिल्डरशी संपर्क साधला. यावेळी बिल्डरने (Crime News) घरांची साईड सुरु करणार असलेल्या साईडचा प्लॅन दाखविला. हा पसंत पडल्याने शेवाळे यांनी घरासाठीची काही रक्कम बिल्डरला देत घराचे बुकिंग केले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान घरासाठी पैसे दिले असता बिल्डरने फ्लॅट कॅन्सल केला. यामुळे शेवाळे यांनी बिल्डरकडे दिलेले पैशांसाठी तगादा लावला. मात्र बिल्डर पैसे परत करण्यास टाळाटाळ करत असल्याने इसमाने कुटुंबासह रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांचा तपास सुरू आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT