Kalicharan Maharaj Saam Tv
महाराष्ट्र

Loudspeaker Row: 'जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा'

कालीचरण महाराज साेलापूर जिल्हा दाै-यावर आला आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : भाेंग्याबाबत (loudspeaker) राज ठाकरे (raj thackeray) यांची भूमिका याेग्य आहे. योगी आदित्यनाथ (yogi aditynath) यांनी जे केले ते भारतभर (india) झाले पाहिजे अशी भावना कालीचरण महाराजने (kalicharan maharaj) येथे (solapur) व्यक्त केली. (kalicharan maharaj latest marathi news)

कालीचरण महाराज म्हणाला भिमा काेरेगाव हिंसाचार (bhima koregoan case) प्रकरणात भिडे गुरुजी (sambhaji bhide) यांनी क्लिन चिट मिळणे हा हिंदूत्वाचा विजय आहे. गाेरक्षांकावर हल्ला हाेताेय या प्रश्नावर कालीचरण महाराज म्हणाला जर राजा हिंदुत्ववादी नसेल तर हे सगळं हाेणारच. जाे राजा हिंदुंचा विचार करणार नाही त्याचा धर्मरक्षकांसाठी काहीच उपयाेग नाही. जे हिंदुंच्या (hindu) गाेष्टी करतील तेच देशात राज करतील हे लक्षात घ्या असे नमूद केले.

लाेकांची आर्थिक स्थिती चांगली झालेली आहे. आर्थिक स्थिती वाढल्याने महागाई वाढली हे लक्षात घ्या. काेणत्या सरकाराच्या काळात महागाई कमी झाली असा प्रतिप्रश्न कालीचरण महाराजने माध्यमांना केला. आम्हांला विकास पाहिजे परंतु हिंदुत्व विकास पाहिजे असेही नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT