kalicharan maharaj  Saam TV
महाराष्ट्र

पुण्यात जामीन पण वर्ध्यात कालीचरण महाराजाला न्यायालयीन कोठडी

जामीन अर्जासाठी कालीचरण महाराजाचे वकीलांनी सुरु केली प्रक्रिया..

सुरेंद्र रामटेके

वर्धा: वर्धा शहर (Wardha City) पोलिसांनी कालीचरण महाराजाला आज पहाटेच्या सुमारास ताब्यात घेत अटक करण्यात आली होती. वर्धा न्यायालयात कालीचरण महाराजांना पोलिसांनी अकरा वाजता पेश केले होते. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे मात्र शहरात तणावाचे वातावरण आहे एकीकडे बजरंग दल चे कार्यकर्ते कोर्टासमोर उभे आहेत तर दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते ही निषेध व्यक्त करत आहेत पोलिसांचा चोक बंदोबस्त दिसून येत आहे.

न्यायालयाने कालीचरण महाराजांना (Kalicharan Maharaj) न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. असे महाराजांचे पक्षकार वकील यांनी माहिती दिली आहे, पण त्यांच्या वतीने जामीन अर्ज आम्ही दाखल करणार आहोत. त्यासाठी प्रक्रिया आम्ही सुरू केली असल्याचे वकील विशाल टिबडीवाल यांनी सांगितलं आहे.

कालीचरण महाराजांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल अप शब्दात टीका केली होती त्यांच्याविरोधात काँग्रेस तर्फे तक्रार शहर ठाण्यात दाखल करण्यात आली होती आमच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली त्यांचे अभिनंदन तर महात्मा गांधी बद्दल अपशब्द बोलणार्‍याला कालीचरण महाराजांचा निषेध गांधी पुतळा जवळ आम्ही निषेध करीत आहोत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकरांचा वीज अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचा व्हिडीओ व्हायरल

Congress Protest Live Update : राहुल गांधींसह INDIA ब्लॉकचे ८ नेते सर्वोच्च न्यायालयाकडे पायी रवाना

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना ₹२१०० सुरू होणार, नेमकं सत्य काय? सरकारनं दिलं स्पष्टीकरण

Pravin Tarde: बॉलिवूडवाले अंत्यविधीला न आल्याने नाना पाटेकरांचं मोठेपण कमी होत नाही...; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT