Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News : वाळूच्या पैशाच्या वादातून माफियानी एजंटला बेदम मारहाण

Jalna वाळूच्या पैशाच्या वादातून माफियानी एजंटला बेदम मारहाण

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : काही महिन्यापूर्वी बातम्या का लावतो म्हणून पत्रकाराला वाळू माफियाकडून मारहाण झाली होती. त्यानंतर (Jalna News) तलाठ्याकडून शेतातून अवैध वाळू वाहतूक करण्यास विरोध करणाऱ्या शेतकरी तरुणाला धमकीचे प्रकरण ताजे असताना भोकरदन (Bhokardan) तालुक्यातील आंवा गावातील वाळू एजन्ट ला पैसाच्या वादातून वाळू माफियाकडून बेधम मारहाण झाल्याची घटना घडलीय. (Maharashtra News)

वाळू माफियानी भोकरदन शहरातून दुचाकीवर येऊन सार्वजनिक ठिकाणी मारहाण केल्याने सामान्य नागरिकांत दहशद निर्माण झाली. या वादाचा व्हिडिओ एका नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केल्यानं हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे. ज्या तरुणाला मारहाण झाली, हा तरुण वाळू विक्री (Valu Mafia) करणारा एजन्ट असल्याची माहिती समोर आलीय. महादू बोराडे असे त्या तरुणाचे नाव आहे. 

गावाच्या वेशीवरच गाठले 
महादू आणि त्याचा मित्र वाळू माफियांना वाळूचे ट्रॅक घेऊन या अस सांगतं आणि रात्री ट्रक आल्यानंतर कमिशनसह पैसे घेऊन मोबाईल बंद करुन गायब होत असत. त्यामुळे संतप्त झालेल्या वाळू माफियाना तो आज गावात असल्याची माहिती मिळाली. अवैध वाहतूक करणाऱ्या सात ते आठ वाळू माफियानी चार ते पाच दुचाकीवरून येऊन आंवा गाव गाठत त्याच्यासह त्याच्या साथीदाराला गावाच्या वेसीवर अडवून पैशाची मागणी करत जबर मारहाण केली. अचानक सुरु झालेल्या या वादामुळे सर्व सामान्य नागरिकांत दहशत पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रेल्वेच्या धडकेने दोघांचा मृत्यू,पंढरपूरमधील घटना

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

SCROLL FOR NEXT