Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: गोडाऊनला आग; बिडी बनवण्यासाठीचा मेदु पत्ता, तंबाखु जळून खाक

गोल्डाऊनला आग; बिडी बनवण्यासाठीचा मेदु पत्ता, तंबाखु जळून खाक

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना शहरापासून जवळ असलेल्या जमावाडी शिवारातील देऊळगाव (Jalna News) राजा रोडवर असलेल्या बिडी बनवणाऱ्या कारखान्याला अचानक आग लागली. या आगीत बिडीसाठीचा मेदू पत्‍ता व तंबाखूचा साठा जळून खाक झाला आहे. (Tajya Batmya)

जालना शहरालगत असलेल्‍या बिडी बनवण्यासाठी लागणारा मेदू पत्ता आणि तंबाखू ठेवण्यात आलेले गोलडाऊन आहे. या गोडाऊनला आज सकाळी साडेआकाराच्या सुमारास अचानक आग (Fire) लागल्याची घटना घडली. या आगीत मेदू पत्ता आणि तबाखू संपूर्णपणे जळून खाक झाल्याने व्यापाऱ्याचे मोठ नुकसान झाले आहे.

आग विझविली परंतू..

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या जवानी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र गोदामात असलेला ओलसर पत्ता आणि सुकलेल्या तंबाखूने असल्याने ती संपूर्णपने जळून खाक झाली असल्याने व्यापाऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या जवानांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Debit card lost: तुमचं डेबिट कार्ड हरवलंय? लगेच करा ही कामं

TMC-BJP Workers Clash: पंतप्रधान मोदींच्या रॅलीपूर्वी झाला मोठा राडा; तृणमूल काँग्रेस- भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, एकमेकांवर फेकले दगड

Maharashtra Live News Update : सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण

भारतीय नागरिकांना महागाईचा दुहेरी धक्का; एलपीजीनंतर पेट्रोल-डिझेल महागणार? कारण आलं समोर

Beed : महाराष्ट्र हादरला! हातपाय बांधले, तोंडामध्ये कपड्याचा बोळा कोंबला; १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

SCROLL FOR NEXT