Jalna Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalna Crime News: कॉफी शॉपमध्ये प्रेयसीवर दोनदा बलात्कार, गर्भपाताने प्रकृती बिघडल्याने हॉस्पिटलमध्ये सोडून प्रियकर फरार

Jalna News प्रियकराकडून दोनदा अत्याचार; गर्भवती राहिलेल्या प्रेयसीला गोळ्या देऊन केला गर्भपात

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : शहरातील एका कॅफे शॉपमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेयसीवर नराधम प्रियकराने (Jalna News) दोन वेळा अत्याचार केला. यात प्रेयसी गर्भवती राहिली. हा प्रकार समोर येऊ नये संकरित परस्पर गोळ्या-औषधी देऊन गर्भपात केला. परंतु तरुणीची प्रकृती बिघडल्याने (Crime News) प्रेयसीला रुग्णालयातच सोडून प्रियकर फरार झाला आहे. (Live Marathi News)

पोलिसांनी दोनच दिवसांपूर्वी धाड टाकलेल्या जालना शहरातील कॉफी शॉपमधील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत एका १८ वर्षीय तरुणीवर दोन वेळा प्रियकराकडून बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील आरोपी प्रियकराने  प्रेयसी गर्भवती राहिल्यानं तिला परस्पर गर्भपाताच्या गोळ्या-औषधी दिल्या. पण तिची तब्बेत बिघडल्यानं प्रियकराने तिला एका खाजगी रुग्णालयात भरती करून प्रियकर फरार झाला आहे.

तरुणीने दिली पोलिसात तक्रार 

तब्बेतीत सुधारणा झाल्यानंतर पीडित मुलीने पोलिसांत (Police) तक्रार दिली. या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून प्रियकराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्रियकर फरार झाला आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी दोन पथके रवाना केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT