Bear Attack Saam tv
महाराष्ट्र

Bear Attack : सहा वर्षीय बालकावर अस्वलाचा हल्ला; सोबत असलेल्या तरुणामुळे वाचले प्राण

Jalgaon News : जंगलात टेंभरून खाण्यासाठी गेला होता. याच वेळी अचानक राहुल बारेला याच्यावर अस्वलाने पाठीमागून हल्ला केला.

साम टिव्ही ब्युरो

यावल (जळगाव) : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या नागादेवी धरण क्षेत्रातील आदिवासी वस्तीत वास्तव्यास (Yawal) असलेल्या सहा वर्षीय बालकावर अस्वलाने अचानक हल्ला केला. यात चिमुकला जखमी झाला असून त्याला उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Breaking Marathi News)

यावल तालुक्याच्या सातपुडा पर्वत रांगेत (Satpuda) असलेल्या नागादेवी आदिवासी वस्तीवरील राहुल राजू बारेला (वय ६) हा इतर बालकांसोबत जंगलात टेंभरून खाण्यासाठी गेला होता. याच वेळी अचानक राहुल बारेला याच्यावर (Bear) अस्वलाने पाठीमागून हल्ला केला. अस्वलाने हल्ला केल्याचा हा प्रकार वस्तीतील सुनील बारेला या (Jalgaon) तरुणाच्या निदर्शनास आले. यावेळी त्याने काठीच्या सहाय्याने अस्वलाला हटकण्याचा प्रयत्न केला. यामुळे अस्वलाने तेथून पळ काढल्याने राहुल बारेला याला सोडवले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोघे जखमी 

अस्वलाने केलेल्या हल्ल्यामुळे राहुल हा जखमी झाला आहे. तर त्याला सोडविण्यासाठी गेल्यानंतर झालेल्या झटापटीत सुनील बारेला याच्या पायाला देखील अस्वलाने नखे मारली आहेत. यामुळे तो देखील जखमी झाला असून दोघा जखमीना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT