Parola Accident Saam tv
महाराष्ट्र

Parola Accident: महामार्गावर वाहनाची धडक; रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच तरुणाचा मृत्यू

Jalgaon News : जखमी अवस्थेतील संदीप पाटील यास उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेतून कुटीर रुग्णालयात दाखल केले

Rajesh Sonwane

पारोळा (जळगाव) : पारोळा शहराकडे येत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सांगवी येथील (Jalgaon) तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी (११ ऑक्टोम्बर) दुपारी झालेल्या या अपघातानंतर (Accident) वाहनचालक फरार झाला असून पोलिसांकडून तपस सुरु आहे. (Breaking Marathi News)

पारोळा (Parola) येथील राष्ट्रीय महामार्गावरील म्हसवे चौफुलीजवळ सांगवी येथील रहिवासी संदीप ऊर्फ आबा शालीग्राम पाटील (वय ३६) हे सांगवीकडून दुचाकीने पारोळ्याकडे येत होते. पारोळा शहर काही अनंतराव असताना महामार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. याबाबत घटनेची माहिती ज्ञानेश्वर रामोशी यांनी फोनद्वारे दिल्याने घटनास्थळी सांगवी येथील प्रवीण पाटील, भास्कर देवरे, नथ्थू पाटील व ग्रामस्थ दाखल झाले. यावेळी जखमी अवस्थेतील संदीप पाटील यास उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेतून कुटीर रुग्णालयात दाखल केले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच मृत्यू 

संदीप पाटील यास रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला. रुग्णालयात पोहचल्यानांत डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेबाबत पारोळा पोलिसात जामसिंग पाटील (रा. सांगवी) फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार नाना पवार तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chole Bharture Recipe: स्ट्रीट स्टाईल चमचमीत छोले भटुरे बनवायचेत; फॉलो करा ही स्टेप बाय स्टेप रेसिपी

Bharli Gilki Recipe: गिलक्याची भाजी आवडत नाही? मग एकदा ट्राय करा झणझणीत भरली गिलकी, शुन्य मिनिटांत जेवण होईल फस्त

Balushahi Recipe: झटपट घरीच बनवा खुसखुशीत आणि रसाळ बालूशाही, वाचा सोपी रेसिपी

Pune Crime: पुण्यात धावत्या कारमध्ये महिलेवर बलात्कार; कोरेगाव पार्क परिसरातील मध्यरात्रीच्या थराराने खळबळ

मोठी बातमी! राज्यमंत्र्याचे निधन, भाजपवर कोसळला दु:खाचा डोंगर; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT