Nana Patole Saam tv
महाराष्ट्र

Nana Patole News : राज्यातील प्रश्नांवर लक्ष द्या, काँग्रेसवर नको; नाना पटोलेंचा विखे पाटलांवर निशाणा

Jalgaon News : काँग्रेसचे नेते नाना पटोले हे आज जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना निशाणा साधला आहे.

संजय महाजन

जळगाव : विखे पाटील तुम्ही मंत्री आहात. राज्यात असंख्य प्रश्न शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे आहे; यावर लक्ष द्या. (Jalgaon) काँग्रेसवर लक्ष करू नये; अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी विखे पाटील यांच्या काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपात येणार; या विधानावर साधला आहे. (Latest marathi News)

काँग्रेसचे नेते नाना पटोले हे आज जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना निशाणा साधला आहे. ओबीसींवर बोलताना पटोले यांनी सांगितले कि, धर्मवादाच्या आधारावर जे काही राजकारण उभं केलं. त्याच्यामुळे मत विभाजन झालं आणि त्याच्यामुळे मोदी सरकार आले हे सर्व ओबीसींच्या मत विभाजनामुळे झाले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

देशाचे काम कमी प्रचार अधिक 
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशाचं काम कमी केलं आणि भाजपाच्या प्रचाराचे काम अधिक केले आहे. मोदी हे दक्षिणेकडे प्रचार वाढवणार असून मोदी सरकारला पुढच्या काळात देशात जागा नसल्याचे पटोले यांनी सांगितले. 

प्रत्येकाला आपल्या पक्षाचा प्रचार करण्याचा अधिकार आहे. उद्धव ठाकरे हे दिल्ली जाणार आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून  मोदी सरकार उतरण्याचे काम सुरू आहे. निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे जागा वाटपाच्या हालचाली सुरू झाल्याने ते जातील. उद्धव ठाकरे हे आमच्या अलायन्समध्ये आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

23 हजार IT कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, मेटा, मायक्रोसॉफ्टकडून नोकरकपात?

Saturday Horoscope: शनिदेव या ४ राशींवर कोपणार, काहींची होणार भरभराट; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

IPL 2026: 'चेस मास्टर' कोहलीचा धमाका; साईच्या शतकानंतरही गुजरातचा पराभव, आरसीबीचा दिमाखदार विजय

Petrol Price Hike: २९ एप्रिलनंतर पेट्रोल 28 रुपयांनी महागणार? मुंबई-पुण्यात किती होणार दर?

RCB vs GT : आरसीबीच्या नावावर नकोसा विक्रम; 'त्या' यादीत पहिल्या क्रमांकावर, मुंबई-चेन्नई कुठे?

SCROLL FOR NEXT