राष्‍ट्रवादी  
महाराष्ट्र

पारोळ्यात दरेकरांच्या जोडे मार; राष्‍ट्रवादी महिला कॉंग्रेसकडून निषेध

पारोळ्यात दरेकरांच्या जोडे मार; राष्‍ट्रवादी महिला कॉंग्रेसकडून निषेध

साम टिव्ही ब्युरो

पारोळा (जळगाव) : भारतीय जनता पार्टीचे प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादी पक्षाविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी पारोळ्यात पंचायत समितीच्या माजी सभापती रेखा पाटील यांचे नेतृत्वाखाली जोडे मारो आंदोलन करण्यात आले. (jalgaon-news-pravin-darekar-Beatshoes-in-parola-Protest-from-NCP-Women's)

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादी पक्ष हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे; असे आक्षेपार्ह विधान करुन महिलांचा अपमान केला होता. यावेळी राज्यभर त्यांच्या विधानाचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडुन निषेध करण्यात येत असुन माजी पालकमंत्री डॉ. सतीष पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली तर माजी पंचायत समिती सभापती रेखा पाटील व वर्षा पाटील यांचे नेतृत्वाखाली पारोळ्यात तालुकाध्यक्ष सुवर्णा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुनंदा शेंडे, अल्पसंख्खाक अनिसा पिंजारी, तालुका संघटक कल्याणी देवरे, ओबीसी अध्यक्ष सुवर्णा महाजन यांचेसह महीला पदाधिकारी उपस्थित होत्या.

दरेकरांच्‍या फोटोवर फेकली शाई, लिपस्‍टीक

महिला पदाधिकारी यांनी दरेकरांच्या प्रतिकात्मक फोटोस जोडे मारुन शाई व लाली लिपस्टीक फेकली. तसेच दरेकरांचे करायचे काय खाली डोके वरती पाय अश्या घोषणा देवुन निषेध व्यक्त करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mallika Sherawat : मल्लिका शेरावत 'बिग बॉस 19'मध्ये सहभागी होणार का? स्वतःच केला खुलासा

Maharashtra Live News Update : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या घरी ईडीची धाड; १२ ठिकाणी छापेमारी

ऑफिसमध्ये घुसला अन् अंदाधुंद गोळीबार, स्वत:वरही झाडल्या गोळ्या, ५ जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics: रेव्ह पार्टीचा खरा सूत्रधार कोण? ठाकरेंनी अग्रलेखात थेट 'या' भाजप नेत्याचं नाव घेतलं

Maharashtra Rain Update : हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 5 दिवसात राज्यात पावसाचा जोर ओसरणार! | VIDEO

SCROLL FOR NEXT