Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : जळगाव जिल्हा रुग्णालयात बाळांसाठी 'मदर मिल्क बँक'

Jalgaon News : एका अभ्यासातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार ७५ महिला प्रसूतीनंतर सुरुवातीच्या काही महिन्यातच बाळाला स्तनपान करणे सोडतात. विशेष म्हणजे आईला दूध कमी आल्यास त्याचे परिणाम बाळाच्या पोषणावर होते.

संजय महाजन

जळगाव : बाळंतपणानंतर एखाद्या आईला दुधाची समस्या असेल, अशा वेळी इतर माताचे दूध डोनेट घेऊन मानवी दूध बँकेद्वारे दिले जाते. अशी सुसज्ज यंत्रणा असलेली (Jalgaon) जळगाव जिल्हा रुग्णालयात 'मदर मिल्क बँक' सुरु करण्यात आली आहे. (Nashik) नाशिक विभागातली ही पहिली मदर मिल्क बँक असून नवजात शिशुंसाठी नवसंजीवनी ठरणार आहे. (Breaking Marathi News)

जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात 'मदर मिल्क बँक'चे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील आदी उपस्थित होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बाळासाठी आईच्या दुधाचं (Milk) वेगळ महत्त्वं आहे. तर पहिल्यांदा आई होणाऱ्या अनेक महिलांना दूध कमी येण्याची समस्या निर्माण होतात. एका अभ्यासातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार ७५ महिला प्रसूतीनंतर सुरुवातीच्या काही महिन्यातच बाळाला स्तनपान करणे सोडतात. विशेष म्हणजे आईला दूध कमी आल्यास त्याचे परिणाम बाळाच्या पोषणावर होते. यामुळे बाळाचं पोट भरत नाही. तर भूक लागल्याने बाळ चिडचिड करतात, रडत असतात. त्यामुळेच आईच्या दुधाची बाळाला कमतरता भासू नये; यासाठी ही मिल्क बँक खूप महत्त्वाची ठरणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : सावत्र आईशी अश्लील कृत्य करताना पाहिलं, वडिलांनी मुलाला संपवून नदीत फेकून दिलं

The Bengal Files: विरोधामुळे लाईट बंद केले अन्...; 'बंगाल फाइल्स'च्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये गोंधळ, विवेक अग्निहोत्री संतापले, म्हणाले...

Smallest Country: जगातील असा कोणता देश आहे जिथे फक्त २७ लोक राहतात?

Kokan Nagar Govinda 10 Thar: एकावर एक थर रचत कोकण नगर गोविंदा पथकाने रचला इतिहास, १० थरांची दिली कडक सलामी; पाहा फोटो

Maharashtra Live News Update: बारवी धरण 'ओव्हरफ्लो', धरणाच्या 11 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT