Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: दूध संघ निवडणुक; उमेदवारी अर्जासाठी आज अंतिम मुदत

दूध संघ निवडणुक; उमेदवारी अर्जासाठी आज अंतिम मुदत

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जिल्हा दूध संघ निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज अंतिम (Election News) मुदत असून बुधवारी ६३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. (Live Marathi News)

जळगाव (Jalgaon) जिल्‍हा दुध संघाची निवडणुकीच्‍या हालचाली सुरू आहेत. यासाठीची अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू आहे. मागील दोन दिवसात अनेकांनी अर्ज दाखल केले आहेत. यात आज शेवटची मुदत असून जिल्ह्यातील दिग्गज आपले अर्ज दाखल करण्याची शक्‍यता आहे.

जिल्हा दध संघाच्या निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांकडे बैठका होत आहेत. जिल्हा दूध संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख आहे. यादिवशी जिल्ह्यातील दिग्गज उमेदवारी दाखल करणार आहेत. (Eknath Khadse) एकनाथ खडसे, मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चिमणराव पाटील, छाया देवकर हे उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक समाजात कमावतात नाव; सूर्यदेवाची असते कृपा

Sunday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक व्यवहार टाळावे; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

चिमुकलीचा हात खेळता खेळता लिफ्टच्या दरजावात अडकला; धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, VIDEO

SCROLL FOR NEXT