BJP
BJP Saam tv
महाराष्ट्र

विधानपरिषद झाकी है, अभी विधानसभा बाकी है...डॉ. राजेंद्र फडके

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : संपूर्ण देशात गाजत असलेल्या महाराष्ट्र विधान परिषेदेचे निवडणुकीत भाजपने या निवडणुकीत विजय प्राप्त केला. या विजयाचा आंदोत्सव भाजपा जिल्‍हा कार्यालयात आज भाजप जळगाव (Jalgaon) महानगराच्यावतीने साजरा करण्यात आला. (jalgaon news Maharashtra Political News Rajendra Phadke Statement)

महाराष्ट्र विधान परिषदेत (BJP) भाजपचे पाच उमेदवार विजयी झाले. याचा आंदोत्सव पटाके फोडून, पेढे वाटप करून भाजपा महानगरातर्फे साजरा केला. जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, डॉ. राजेंद्र फडके, माजी महापौर सीमा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोष साजरा केला.

आघाडी सरकार अस्थिर

बेटी बचाओ, बेटी पढाओचे राष्ट्रीय सह संयोजक डॉ.राजेंद्र फडके यांनी सांगितले, की महाराष्ट्राचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजीमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), जळगाव शहराचे आमदार व भाजपा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांच्या प्रयत्नाला यश आले. यावरून महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकार अस्थिर असल्याचे पुन्हा दिसून येत आहे. महाराष्ट्र विधान परिषद झाकी है, अभी विधानसभा बाकी है असे यावेळी त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

Lok Sabha Election: पहिल्या दोन टप्प्यात भाजपला कमी मतदान? प्रचारासाठी आता BJP ने तयार केला नवीन गेम प्लॅन?

Kalyan Lok Sabha: राज ठाकरेंचे जे विचार आहेत, तेच आमचे विचार, मनसे शिवसेनेचा डीएनए एकच: श्रीकांत शिंदे

Health Tips: महिलांसाठी मेथीचे पाणी ठरते वरदान, का प्यावे घ्या जाणून...

Maharashtra Politics 2024 : 'ठाकरेंकडून संभाजीराजे छत्रपतींचा अपमान'; व्हिडीओ दाखवून उदय सामंतांचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT