Gulabrao Patil Saam tv
महाराष्ट्र

Gulabrao Patil: जनता विकासाला मत देते हे सिद्ध झाले; गुजरात निकालानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रीया

जनता विकासाला मत देते हे सिद्ध झाले; गुजरात निकालानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रीया

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : गुजरात राज्यात सलग 27 वर्ष सत्ता ठेवून सुद्धा (Gujrat) बहुमताने या ठिकाणी जागा येत आहेत. याचाच अर्थ जनतेशी नातं आणि तेथे झालेल्‍या विकास कामांमुळे जनता त्यांच्या पाठीशी राहते. हे या ठिकाणी त्यांनी दाखवून दिले आहे; अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी माध्‍यमांशी बोलताना दिली. (Breaking Marathi News)

गुजरात राज्‍यातील निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून यात (BJP) भाजपला पुन्‍हा स्‍पष्‍ट बहुमत मिळाले आहे. या निकालानंतर बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रीया दिली. त्‍यांनी सांगितले, की एक्झिट पोलमध्ये सुद्धा भाजप सर्वात मोठी पार्टी असेल असे हे सगळे चित्र दिसत होते. ही देशाची निवडणूक ही याकरता चुरशीची होती. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे गुजरातमध्ये राहतात.

मविआने बोध घ्यावा

साहजिक आहे, की पंतप्रधान मोदी यांनी त्यांनी मुख्यमंत्रीपदावर असताना केलेली कामे आणि टिकवून ठेवलेला राज्याशी नात, त्याचबरोबर तिथे असलेले संघटन यातूनच त्यांना जो बहुमताचा कौल मिळत आहे. त्यातूनच असे वाटतं की महाविकास आघाडी जी महाराष्ट्रमध्ये आहे. त्यांनी या गोष्टीचा बोध घेण्याची अत्यावश्यक गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT