महाराष्ट्र

पावसाचे थैमान..कजगावसह वीस गावांचा संपर्क तुटला

साम टिव्ही ब्युरो

कजगाव (ता. भडगाव) : चाळीसगाव तालुक्यात मध्यराञी ढगफुटी सद्श्य पाऊस झाला असून कजगाव येथील तितूर नदीला महापूर आला आहे. पाण्याची पातळी वाढल्याने नदीकाठावरील गावांमध्ये पाणी शिरल्याने साधारण वीस गावांचा संर्पक तूटला आहे. (Jalgaon-news-chalisgaon-taluka-heavy-rain-droped-twenty-villages-not-contact)

रात्री मुसळधार पाउस झाल्याने पिकासह शेती वाहून जाण्याची शक्यता आहे. तसेच नदीवरील पुलाचे संरक्षण लोखंडी कथडे वाहुन गेले व विद्युत पोल देखील उन्मळून पडले आहेत. यामुळे विज पुरवठा देखील खंडित झाला आहे.

प्रथमच महापुर

कजगावाला पाण्याचा वेढा मारल्यामुळे जूनेगाव ते नवेगावातील वाहतूक व नागरिकांचा संपर्क तुटला आहे. तसेच खाजोळा, भोरटेक, पिप्री, वडगाव येथील वाहतूक पुर्णपणे टप्प झाली आहे. प्रथमच एवढा महापूर तितुर नदीला आल्यामुळे सकाळपासून नागरिकांची बघ्याची गर्दी झाली होती.

संपर्क पूर्णपणे तुटला

तितुर नदीला प्रथमच पाणी आल्याने गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. गावातील वीज पुरवठा डीप्या पाण्यात असल्याने चार तासांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mithila Palkar : ‘वेब क्वीन’ मिथिलाचा अनोखा साज, लूकने वेधले लक्ष

Nashik Lok Sabha: शांतीगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम, नाशिकमध्ये महायुतीला घाम! गोडसेंच्या अडचणी वाढणार?

Special Report : कुलरची थंड थंड हवा ठरतेय जिवघेणी! 7 वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत

Maharahstra Politics: ठाण्यात महायुतीचा मार्ग सुकर, गणेश नाईकांची समजूत काढण्यात देवेंद्र फडणवीसांना यश

Special Report : जिकडे तिकडे नोटाच नोटा! मंत्र्याच्या सचिवाकडे कोटींचं घबाड

SCROLL FOR NEXT