Jalgaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: गाडीच्‍या डिक्‍कीतून ९८ हजार रुपयांची रोकड लांबवली

गाडीच्‍या डिक्‍कीतून ९८ हजार रुपयांची रोकड लांबवली

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरातील महाबळ परिसरात स्वीट मार्ट जवळून एकाच्या गाडीच्‍या डिक्‍कीत असलेली ९८ हजार रुपयांची रोकड लांबवण्याची (Robbery) घटना घडली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस (Police) ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Letest Marathi News)

पोलिस तक्रारी दाखल माहिती नुसार जळगाव (Jalgaon) शहरातील महाबळ कॉलनीतील रहिवासी असलेले आनंद रमेशचंद्र जैन (वय ४९) हे व्यापारी आहेत. ते शुक्रवारी (२१ ऑक्‍टोंबर) रात्री ११ वाजता दिवसभराच्‍या व्‍यवसायातून जमलेली ९८ हजार रूपयांची रक्‍कम गाडीच्‍या डिक्‍कीत ठेवून घरी निघाले होते. या दरम्‍यान त्‍यांच्‍यावर चोरट्यांची नरज होती.

किराणा घेण्यासाठी थांबले अन्‌

दरम्‍यान महाबळ परिसरातील घारपुरे स्वीट मार्टजवळून जात होते. या दरम्‍यान ते स्‍टॉपवरील किराणा दुकानात काही सामान त्यांच्या घेण्यासाठी दुकानाच्‍या बाहेर गाडी लावली असता अज्ञात चोरट्यांनी ९८ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली. त्यांनी तातडीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर पाटील करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Israel : इराणनंतर इस्रायलचा येमेनवर हल्ला, येमेनची 3 प्रमुख बंदरं उद्ध्वस्त

Fact Check: पेट्रोल 45 रूपये लिटर होणार? सरकार पेट्रोलचे दर कमी करणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Live News Update : ए डुबे देख; संजय राऊतांची भाजप खासदार निशिकांत दुबेंवर टीका

Suspicious Boat : रायगड संशयित बोट प्रकरणात महत्त्वाचा खुलासा, पाकिस्तानवरुन वाहून आलेली संशयित वस्तू...

Kitchen Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार रात्री किचनमध्ये खरकटी भांडी का ठेवू नयेत?

SCROLL FOR NEXT