Cyber Crime News Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime: इन्स्टाग्रामवर मैत्री तरुणीला पडली महागात; गिफ्टच्‍या नावाखाली साडेसहा लाखाचा चुना

इन्स्टाग्रामवर मैत्री करुन तरुणीची फसवणूक; गिफ्टच्‍या नावाखाली साडेसहा लाखाचा चुना

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : सोशल मिडीयावरील इन्स्टाग्रामवर मुलीशी अगोदर ओळख केली. नंतर मैत्री करून तुला गिप्ट पाठवतो असे सांगून तब्बल ६ लाख ४९ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक (Fraud) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Jalgaon Cyber Crime)

यावल (Yawal) पोलिस ठाणे हद्दीत वास्तव्यास असलेल्या २७ वर्षीय तरूणीची ऑगस्ट २०२२ मध्ये एका डॉ. मार्क नावाच्या व्यक्तीशी इन्स्टाग्रामवर (Instagram) ओळख झाली. संबंधीताने ओळख निर्माण करून मैत्री केली. त्यानंतर त्याने तरूणीचा व्हॉटसॲप नंबर मिळविला. तरूणीचा विश्वास संपादन करून गिफ्ट पाठवीत असल्याचे सांगून वेळोवेळी (Cyber Crime) तरूणीकडून पैसे मागितले.

साडेसहा लाख मागविले

वेगवेगळ्या बँक खात्यांवर तब्बल ६ लाख ४९ हजार रुपये मागवले. तसेच पैसे ऑनलाईन स्विकारून कोणतेही गिफ्ट न पाठवता तरुणीची फसवणूक केली. याप्रकरणी फसवणुक करणार डॉ. मार्क नामक व्यक्ती विरोधात जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नी.लीलाधर कानडे करीत आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सिलिंडरसाठी 2 तासांपासून रांगेत; उन्हात उभ्या ६६ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Maharashtra Live News Update: जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण

Accident News : बाइकवरून निघाले, शाळेसमोरच्या रस्त्यावरच अघटित घडलं; जेसीबीच्या धडकेत २ तरुणांचा मृत्यू

संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं, मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी १९३ खासदार एकवटले, ७ गंभीर आरोप

काँग्रेसचे 6 आमदार नॉट रिचेबल; राज्याच्या राजकारणात भूकंप

SCROLL FOR NEXT