Jalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime : शेअर बाजारात गुंतवणूकीच्या नादात कर्जबाजारी; मालकालाच लुटण्याचा प्रयत्न

Jalgaon News : शेअर बाजारात गुंतवणूक करत पैसा कमावण्याच्या नाद लागला होता. यात पैसे बुडाल्याने डोक्यावर कर्ज झाल्याने नोकराने मालकालाच लुटण्याचा प्रयत्न केला

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शेअर बाजारात गुंतवणूक करत पैसा कमावण्याच्या नाद लागला होता. यात पैसे बुडाल्याने (Jalgaon) डोक्यावर कर्ज झाल्याने नोकराने मालकालाच लुटण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी नोकराविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Maharashtra News)

जळगाव शहरातील नेहरुनगरात ओम गोपाल चुघरा हे चहा पावडर व्यापारी २६ मार्चला रात्री साडेनऊच्या सुमारास नेहरुनगरातुन जात असताना ओम चुघरा यांची दुचाकी त्यांच्याकडे कामाला असलेल्या संशयित गौरव खुशाल जयस्वाल (वय २०) याने अडविली. यानंतर चाकूचा धाक दाखवत पैशांची बॅग हिसकावण्याचा (Crime News) प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न अपयशी ठरला. यानंतर सदर व्यापाऱ्याने पोलिसात धाव घेत तक्रार दिली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात (Jalgaon Police) गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपी गौरव जयस्वाल याला नाथवाडा परिसरातून अटक केली. त्याच्यावर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DIY Homemade Rakhi : घरीच बनवा या सुंदर राखी डिझाईन्स, रक्षाबंधनाचा सण होईल खास

Train Accident : १०० प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन रुळावरून घसरली

Kinetic DX EV: ४१ वर्षांनंतर कायनेटिक स्कूटर नव्या रंगात, फिचर्स आणि किंमत जाणून घ्या

Viral Video: मांडीवर मांडी अन् घट्ट मिठी, धावत्या रेल्वेत कपलचे अश्लील कृत्य; VIDEO व्हायरल

Maharashtra Tourism: महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यात आहे सर्वात छोटं हिल स्टेशन; सौंदर्य तुम्हालाही पाडेल भूरळ

SCROLL FOR NEXT